लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कपिल खून प्रकरणात धक्कादायक खुलासे; आरोपीच्या जबाबावरून राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Shocking revelations in the Kapil Pingale murder case; A crime against a politician based on the statement of the accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कपिल खून प्रकरणात धक्कादायक खुलासे; आरोपीच्या जबाबावरून राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा

कोठडीत आरोपींनी रांजणगावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने कपिलचा खून करण्याचा कट रचल्याची कबुली दिली. ...

सुपर! आता छत्रपती संभाजीनगरात ‘रोबोटिक’ने होईल कॅन्सर सर्जरी - Marathi News | Super! Now in Chhatrapati Sambhaji Nagar cancer surgery will be done with 'robotic' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुपर! आता छत्रपती संभाजीनगरात ‘रोबोटिक’ने होईल कॅन्सर सर्जरी

शासकीय कर्करोग रुग्णालय : ३२ कोटी रुपयांच्या ‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम विथ ॲक्सेसरीज’ खरेदीस मंजुरी ...

सासऱ्याची मोपेड पेटली, वेळीच उडी मारल्याने जावई बचावला - Marathi News | Father-in-law's moped caught fire, son-in-law was saved by jumping in time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सासऱ्याची मोपेड पेटली, वेळीच उडी मारल्याने जावई बचावला

साताऱ्याकडे जात असताना हनुमाननगर चौकात अचानक मोपेडने पेट घेतला. ...

पाणीपुरवठा योजनेसाठीचा निधी गरजेप्रमाणे मिळण्यासाठी योग्य पावले उचलावीत : हायकोर्ट - Marathi News | Proper steps should be taken to get funds for water supply scheme as required: High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा योजनेसाठीचा निधी गरजेप्रमाणे मिळण्यासाठी योग्य पावले उचलावीत : हायकोर्ट

औरंगाबाद खंडपीठाचे केंद्र व राज्य सरकारला निर्देश ...

‘हर घर जल’ गावे घोषित, वॉटर ग्रीडच्या कामांमुळे अडले घोडे, ग्रामस्थांचे नळ कोरडेच! - Marathi News | 'Har Ghar Jal' villages declared, horses stuck due to water grid works, taps dry! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हर घर जल’ गावे घोषित, वॉटर ग्रीडच्या कामांमुळे अडले घोडे, ग्रामस्थांचे नळ कोरडेच!

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...

वृद्ध साहित्यिक, कलावंतांची निवड वादाच्या भोवऱ्यात; पाच वर्षांपासून लटकली निवड - Marathi News | The selection of old writers, artists is in the midst of controversy; A selection that has been pending for five years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्ध साहित्यिक, कलावंतांची निवड वादाच्या भोवऱ्यात; पाच वर्षांपासून लटकली निवड

नवीन शासननिर्णयानुसार ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन’ योजना राबविणाऱ्या जिल्हास्तरीय समितीची रचनाच बदलून टाकली आहे. ...

आतापर्यंत अपयशी ठरलेली मनसे पुन्हा शड्डू ठोकणार; विजयाचे गणित बदलणे शक्य - Marathi News | MNS, which has failed so far, will strike again; It is possible to change the math of victory | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आतापर्यंत अपयशी ठरलेली मनसे पुन्हा शड्डू ठोकणार; विजयाचे गणित बदलणे शक्य

विधानसभा निवडणुकीत विजयाचे गणित मनसेच्या एंट्रीमुळे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

विद्यापीठात दुसऱ्या फेरीनंतरही अत्यल्प प्रवेश; आता भिस्त स्पॉट ॲडमिशनवर - Marathi News | Very few admissions to universities even after the second round; Now on to Bhist Spot Admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात दुसऱ्या फेरीनंतरही अत्यल्प प्रवेश; आता भिस्त स्पॉट ॲडमिशनवर

दोन फेऱ्यानंतर विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अवघे ४१९ प्रवेश ...

'नकोसे' असलेल्या अधिकाऱ्यांच्या मनपात बदल्या; मर्जीतील कर्मचाऱ्यांना ‘मलईदार’ टेबलवर वर्णी - Marathi News | Transfer of 'undesirable' officials to municipalities; Appointed employees at the 'Malaidar' table | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नकोसे' असलेल्या अधिकाऱ्यांच्या मनपात बदल्या; मर्जीतील कर्मचाऱ्यांना ‘मलईदार’ टेबलवर वर्णी

एक महिन्यापासून या बदल्यांची फाइल फिरत होती. शेवटी प्रशासनाने निर्णय घेतला. ...