१२ जुलै २०२३ रोजी २०२ कोटींच्या आदर्श घोटाळ्याप्रकरणी अंबादास मानकापेसह अन्य संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पैसे परत मिळण्यासाठी ठेवीदारांनी मोठे आंदोलन उभे केले. ...
अहमदनगरमधील दोन अल्पसंख्याक स्वयं-वित्त तत्त्वावर संचालित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना २०१९-२०२० पर्यंत आरटीई कायद्यानुसार २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी होती. ...