लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उर्जानगर कॉलनीच्या विकासासाठी १०० कोटींचा आराखडा - Marathi News | 100 crore plan for development of Urjnagar Colony | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उर्जानगर कॉलनीच्या विकासासाठी १०० कोटींचा आराखडा

शहरालगतच्या उर्जानगर कॉलनीच्या संपूर्ण विकासासाठी १०० कोटींचा आराखडा तयार केला जात आहे. ...

देवी महाकालीची आरती - Marathi News | Goddess Mahakali's Aarti | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :देवी महाकालीची आरती

शनिवारपासून नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातच दुर्गा देवी, शारदा देवीची स्थापना करण्यात आली. ...

मराठा मूक मोर्चाची जिल्हाभर जोरदार तयारी - Marathi News | Heavy preparation for the district of Maratha Munk Morcha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठा मूक मोर्चाची जिल्हाभर जोरदार तयारी

महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा- कुणबी क्रांती मूक मोर्चाचे लोण चंद्रपूरला पोहचले असून १९ आॅक्टोबरला मोर्चाचे आयोजन केले आहे. ...

हक्काच्या एसटीतही ‘सावित्रीं’चा उभ्याने प्रवास - Marathi News | The journey of 'Savitri' is also in the stays of the claim | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हक्काच्या एसटीतही ‘सावित्रीं’चा उभ्याने प्रवास

देशात सर्वदूर कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवून निरक्षरतेचे प्रमाण नाहीसे करण्यासाठी, ...

कोरपना येथे तालुका दारुमुक्ती गाव मेळावा - Marathi News | Taluka Darmukti Village Meet in Korpana | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरपना येथे तालुका दारुमुक्ती गाव मेळावा

उपविभाग गडचांदूर अंतर्गत पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कोरपना येथे कोरपना तालुका दारुमुक्ती गाव मेळावा पार पडला. ...

अभियंता व कंत्राटदाराच्या निष्क्रीयतेमुळे शासनाची नाचक्की - Marathi News | Government Dancer due to the inactivity of the engineer and the contractor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अभियंता व कंत्राटदाराच्या निष्क्रीयतेमुळे शासनाची नाचक्की

राजुरा तालुका राज्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या तालुक्यातील राजुरा ते लक्कडकोट मार्गाने दक्षिणेकडील राज्यात जाणारी अंतरराज्यीय वाहतूक सुरू आहे. ...

वाढीव गृहकराविरोधात शिवसेनेने कंबर कसली - Marathi News | Shiv Sena against Waqar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाढीव गृहकराविरोधात शिवसेनेने कंबर कसली

महानगरपालिकेने गृहकरात पुन्हा वाढ करून वाढीव कराच्या नोटीस नागरिकांना दिल्या आहेत. याचा शिवसेनेने विरोध केला असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. ...

वृक्षसंवर्धनासाठी एक कोटी वृक्षदूत ! - Marathi News | One million trees for tree plantation! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वृक्षसंवर्धनासाठी एक कोटी वृक्षदूत !

दोन कोटी वृक्ष लागवडीला पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला. पुढे ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ...

‘मुद्रा’ने दिले ८१.५४ कोटींचे कर्ज - Marathi News | 81.54 crore loan given by 'currency' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘मुद्रा’ने दिले ८१.५४ कोटींचे कर्ज

सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपला स्वंयरोजगार सुरु करण्यासोबतच छोट्या मोठ्या व्यवसायीकांना आपल्या व्यवसायात वाढ करता, ...