लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प. सदस्यांनाच करावा लागला उपचार - Marathi News | Zip The members had to take treatment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि.प. सदस्यांनाच करावा लागला उपचार

प्राथमिक आरोग्य केंद्रास आकस्मिक भेट देण्यास गेलेल्या जिल्हा परिषद सदस्य डॉ. आसावरी देवतळे यांना कोसरसार आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी दिसून आला नाही. ...

जमीन नावावर, पण किती हे सांगता येईना ! - Marathi News | In the name of the land, but how many can not tell! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जमीन नावावर, पण किती हे सांगता येईना !

इंच इंच जमिनीसाठी भावाभावांची भांडणे होतात. जमिनीचा वाद ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, भद्रावतीतील एक व्यक्ती दोन वर्षांपासून जमिनीच्या प्रकरणासाठी भांडत आहे. ...

बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप - Marathi News | The allegations of construction of the dam are degraded | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप

परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत गावात सिंमेट बंधाऱ्याचे काम सुरू आहे. ...

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांचा ग्राहकांशी संवाद - Marathi News | Regional directors of MSEDCL interact with customers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महावितरणच्या प्रादेशिक संचालकांचा ग्राहकांशी संवाद

महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे संचालक भालचंद्र खंडाईत यांनी शुक्रवारी चंद्रपूर परिमंडळातील वरोरा, भद्रावती, चंदनखेडा तसेच वीज खांब निर्मिती कारखाना पिंपळगाव आदी भागाचा दौरा केला. ...

पहिल्याच दिवशी पाच लाखांवर वृक्षलागवड - Marathi News | On the very first day, five lakh trees of wood | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहिल्याच दिवशी पाच लाखांवर वृक्षलागवड

राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर्षी चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. ...

रक्तदान व वृक्षोरापण कार्यक्रमातून आज बाबूजींना आदरांजली - Marathi News | Today, Babuji respects the donation and tree plantation program | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रक्तदान व वृक्षोरापण कार्यक्रमातून आज बाबूजींना आदरांजली

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त... ...

जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमच - Marathi News | Confusion among businessmen about GST | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमच

शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आले आहे. ...

एफडीसीचे अध्यक्ष चंदेल यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा - Marathi News | Minister of State for FDC Chandel | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एफडीसीचे अध्यक्ष चंदेल यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या अध्यक्षाला आता राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला आहे. ...

एमईसीएलचा विस्तारित प्रकल्प होणार - Marathi News | MECL's extended project will be held | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एमईसीएलचा विस्तारित प्रकल्प होणार

येथील चंद्रपूर फेरो अलॉय प्रकल्पाच्या (एमईएल) विस्तारीकरणाबाबत भिलाई येथील सेलच्या कार्यालयात बैठक झाली. ...