मोबाईलने जगात नवी क्रांती घडवून आणली आहे. संभाषण करणे एवढेच मार्यादित राहिले नसून चॅट करणे, व्हिडीओ पाठविणे याव्यतिरीक्त जगातले कानाकोपऱ्यातील ज्ञान घरबसल्या मोबाईलच्या कळ दाबताच पुढे येते. ...
तुरीच्या शेंगामध्ये तीन ते चार दाणे असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, चारगाव येथील शेतकºयाने एका तुरीच्या शेंगात सहा दाणे असलेली तूर विकसित केली आहे. ...
शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे अशा पद्धतीचे काम, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती. ...
स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात ११ जानेवारीपासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चार दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...