शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आसोला मेंढा तलावाची उंची वाढविण्यासाठी बुडीत क्षेत्रातील सुमारे २९८.०२ हे. वनजमिनीची आवश्यकता आहे. मात्र वन कायद्याच्या अडथळ्याने या प्रकल्पाला लगाम लागला आहे. ...
मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मिळाला. मात्र मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी तो आपल्याच प्रभागात देत इतर प्रभागाला डावलले. पदाधिकाऱ्यांच्या या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्याप्रकरणी आठ दिवसांनी घुग्घुस पोलिसांचे हात एका आरोपीपर्यंत पोहचले. घुग्घुस परिसरातूनच शेषराज देवराव मडावी(३२) रा. मारेगाव जि. यवतमाळ याला सोमवारी रात्री अटक केली आहे. ...
महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या आदिवासीबहुल नक्षलप्रभावित क्षेत्रात मोठया प्रमाणावर वनसंपदा आहे. जैवविविधतेने समृध्द असलेल्या या भागात वनावर आधारित उद्योग क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. ...
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषयावर ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्थानिक भवान ...
शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात राबविणाऱ्या अंगणवाडी महिला, आशा व गटप्रवर्तक तसेच शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिला व इतर योजना कर्मचाऱ्यांची संख्या देशात एक कोटींपेक्षा जास्त आहे. ...