लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूर तालुक्यात प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by lovers in the well in Chandrapur taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर तालुक्यात प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथे उघडकीस आली. ...

हंगामपूर्व मशागतीला वेग - Marathi News | The pace of the pre-harvesting season | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हंगामपूर्व मशागतीला वेग

जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. ...

वयोवृद्ध लाभार्थी भर उन्हात ताटकळत - Marathi News | Veteran beneficiaries stroke in the sun | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वयोवृद्ध लाभार्थी भर उन्हात ताटकळत

तळोधी (बा.) व परिसरातील वयोवृद्ध स्त्री-पुरुष संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आले. मात्र येथील तलाठी कार्यालयात कुणीच नसल्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत रहावे लागले. ...

प्रगत आणि दुर्गम माणसाला श्रमाने जोडले - Marathi News | Adding to the advanced and remote people was added | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रगत आणि दुर्गम माणसाला श्रमाने जोडले

१९६७ साली सुरू झालेल्या सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीला ५१ वर्षे पूर्ण झाली, ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. परंतु श्रमसंस्काराचे धडे शेवटी अशा शिबिरातच रूजतात, अशा प्रतिक्रिया अतिदुर्गम व प्रगत भागातून शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी दिल्या. ...

लोअर वर्धाचे पाणी वर्धा नदीत - Marathi News | Lower Wardha's water in the Wardha River | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोअर वर्धाचे पाणी वर्धा नदीत

यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. ...

१४ दिवसात दीड कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Within one and a half crore of money is seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१४ दिवसात दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंबोर यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहिम सुरु केली आहे. ...

विहीरगाव येथे उभारले मोबाईलचे अवैध टॉवर - Marathi News | Illegal tower of mobile phones set up at Vihiragaan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विहीरगाव येथे उभारले मोबाईलचे अवैध टॉवर

विहीरगाव येथे २००९ पासून बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा सुरू आहे. मागील एक वर्षापासून विविध खासगी कंपन्यांनी अनेक ठिकाणी अवैध टॉवर उभारूनही संंबंधित विभागाने अद्याप कारवाई केली नाही. ...

मानवी मनाचे आरोग्य जपण्याची गरज - Marathi News | The need to preserve the human mind's health | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानवी मनाचे आरोग्य जपण्याची गरज

मनाचे सामर्थ्य वाढविल्यास अनेक विकारांपासून मुक्ती मिळविता येते. त्यामुळे मानवी मनाचे आरोग्य जपण्याची आज गरज आहे, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी व्यक्त केले. ...

चंद्रपुरात तापमान ४८चा आकडाही पार करणार! शनिवारी होते जगात सर्वाधिक! - Marathi News | Signs that this temperature will touch 48 in Chandrapur this year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात तापमान ४८चा आकडाही पार करणार! शनिवारी होते जगात सर्वाधिक!

फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्र दृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे. ...