रक्षाबंधन हा सण बहिणभावाच्या स्नेह आणि जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. भावाने बहिणीचे सदैव रक्षण करावे, ही उदात्त भावना रेशमी धाग्याशी जुळली आहे. हे नाते अधिकाधिक दृढ व्हावे व्हावे, याकरिता भगिनीच्या सुरक्षेसोबतच सन्मान राखा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन नागभीडअंतर्गत दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या कारवायातील ७६ लाखांच्या दारुसाठ्यातील मुख्य दारुतस्कराला अटक केली. श्रीनिवास कोलावार रा. पवनी जि. भंडारा असे मुख्य तस्कराचे नाव असून तो दारुबंदीनंतर जिल्ह्यात मोठ्या प ...
शहरात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्याचे काही दुष्परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येत आहे. या संदर्भात गुरुवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सभापती राहुल पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत चर्चा करण्यात आली. ...
बुधवारपासून घरासमोरील चौकातून खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा दोन वर्षीय बालक बेपत्ता झाला आहे. चवथ्या दिवशीपर्यंत शोध न लागल्याने पोलिसांनी कामाची गती वाढवून अख्खा परिसर पालथा घातला आहे. ...
तालुक्यातील इवलेसे खेडेगाव गुजगव्हाण. ज्या गावाने बालपण दिले. तिथल्या शाळेनेच लिहितावाचता केले. त्या शाळेचा मुख्याध्यापक होण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करून गाव व शाळेच्या ऋणातून मुक्त होता यावे या हेतूने येथे रूजू झालेल्या प्रल्हाद बोरकर यां ...
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेवून आला श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुला आज बहीण भावाचा पवित्र सण, श्रावणात इतर सणांच्या बरोबरीने येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. राखी पोर्णिमेची उत्सुकता प्रत्येक भावाबहिणीत असते, अगदी आता-आतापर्यंत रक्षाबंधनासाठी स ...
‘रक्षाबंधन’ अर्थात राखी भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचा सण. औक्षण करून बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. आपुलकी व पे्रेमाच्या धाग्यातून रक्षणाची जबाबदारी मागते. हळव्या मनातील साद, प्रेमाचा ओलावा निर्माण करणारा राखी सण. या सणाला पर्यावरणपूरक करण्याचा संकल् ...
जिल्ह्यात दुग्धोत्पादन वृद्धीला प्रचंड वाव आहे. याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे. कर्तव्याला सेवेची जोड देऊन दुग्धोत्पादनाचा लक्ष्यांक गाठावा. कृषी व दुग्ध ...
माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. सर्वधर्मसमभाव ही वृत्ती जोपासून त्यांनी राजकारण केले. त्यामुळे अटलजींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे कायम राहणार आहे, असा सूर श्रद्धांजली कार्यक्रमात उमटला. गुरूवारी प ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील छोटा नागपूर, विचोडा व विचोडा(बु.) परिसरात एका वाघिणीने चार बछड्यांसह तब्बल महिनाभरापासून ठाण मांडले आहे. ...