लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
१३ तालुका न्यायालयात बसविणार अग्निशमन यंत्रणा - Marathi News | Fire brigade to set up 13 taluka court | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१३ तालुका न्यायालयात बसविणार अग्निशमन यंत्रणा

जिल्ह्यातील १३ तालुका न्यायालयात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्टÑ अग्निशमन सेवा विभागातील तज्ज्ञांनी सदर प्रस्तावात नमूद अग्निप्रतिबंधक उपाययोजना सूचविल्या होत्या. दरम्यान, महाराष्टÑ अग्निशम ...

तिसऱ्या दिवशीही युग बेपत्ताच - Marathi News | On the third day the age disappears | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तिसऱ्या दिवशीही युग बेपत्ताच

खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा तिसºया दिवशीही शोध लागला नाही. त्याच्या कथित अपहरणामागे नरबळीचे कारण नसावे, असे ब्रह्मपुरीत तर्कवितर्क काढणे सुरू झाले आहेत. ...

कोळसा खाणीतील आंदोलन मागे - Marathi News | Behind coal block allocation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसा खाणीतील आंदोलन मागे

वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा व माती वाहतूक करणाऱ्या गोलछा असोसिएट सोपस्टोन डिस्ट्रिब्युटिंग प्रा. ली. कंपनीच्या चालक-वाहकांचे तीन दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन शुक्रवारी लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...

काँग्रेसचे मनपासमोर निदर्शने - Marathi News | Manipatamara demonstrations of Congress | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसचे मनपासमोर निदर्शने

ट्री गार्ड खरेदीचा ठराव मंजूर न करता खरेदी करून त्यानंतर हा विषय सभेत ठेवल्याने काँग्रेसच्या वतीने गुरूवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आली. शहरातील नागरिकांच्या हिताचा विचार न करता नियम धाब्यावर बसवून सत्ताधाऱ्यांकडून कामकाज केले जात आहे, असा आरोपही क ...

मेडिकल कॉलेजच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकित - Marathi News | Employees of medical college contract workers pay back | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मेडिकल कॉलेजच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकित

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. दरम्यान कामगारांचे ...

जिल्ह्यातील भाजपायुमो कार्यकर्त्यांची बैठक - Marathi News | Meeting of BJP youth workers in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील भाजपायुमो कार्यकर्त्यांची बैठक

महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांची बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच घेतली. ...

चांदगाव शिवारात महिलेची हत्या - Marathi News | Murder of woman in Chandgaon Shivar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चांदगाव शिवारात महिलेची हत्या

चांदगाव शिवारात इंदू ईश्वर कुथे रा. टिळक नगर ब्रम्हपुरी (४६) या महिलेचा मृतदेह आढळला. डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

दोन वर्षीय ‘युग’ दोन दिवसांपासून बेपत्ता - Marathi News | Two-year 'era' missing since two days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन वर्षीय ‘युग’ दोन दिवसांपासून बेपत्ता

तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय युग अशोक मेश्राम हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी दुपारपासून तो अचानक गायब झाला. गुरुवारीही त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही. ...

८९ गावांसाठी ४१ कोटींच्या पाणीपुरवठा योजना मंजूर - Marathi News | 41 crore water supply scheme approved for 89 villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८९ गावांसाठी ४१ कोटींच्या पाणीपुरवठा योजना मंजूर

चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून ८९ गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. ...