कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे. ...
चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविलयाच्या माध्यमातून गरीब रूग्णांना उत्तम व अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता अस्थिमज्जा नोंदणी केंद्र (बोन मॅरो रजीस्ट्रे ...
शिक्षणासाठी कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर शहरात असलेल्या विविध कोचिंग क्लासेस चालकांनी फायर सुरक्षा यंत्रणा बसविणे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टीने येत्या १९ जूनला कोचिंग सेंटर चालक व त्या इमारतीचे मालमत्ताधा ...
१२ जून २०१४ पासून सुरु झालेल्या स्वच्छता मोहिमेत चंद्र्रपूर शहर सहभागी झाले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीही केली. आता स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० स्पर्धेची तयारी सुरू झाली. यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत बुधवारी स ...
विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. ...
तालुक्यातील व्याहाड खु. ते केरोडा मार्गावर मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई करून जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
केंद्र व राज्य शासनाच्या विविध पथदर्शी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्धारित काळामध्ये उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी गुरुवारी दिले. थेट मंत्रालयातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ...
न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना संरक्षक शिरोवेस्टन (हेल्मेट) अनिवार्य केलेले आहे. मात्र याची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे शासनाने आता खरी नस ओळखली आहे. ...