येथील कृषी सहाय्यक जयश्री आर. माटे यांनी कृषी मित्र चेतन लोणारे यांच्यासोबत काही शेतकºयांच्या शेताची पाहणी केली व त्यांच्या नावाची यादी बनविणे सुरु केले. याबाबत शासनाकडून काही आदेश आहेत काय, असे लोकमत प्रतिनिधीने प्रश्न विचारला असता त्यांनी शासनाचे क ...
नियमित कर्जदारांना देखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने आशेवर झुलवत ठेवले आहे. आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे. वेळप्रसंगी सावकारांचे कर्ज काढून काही शेतक ...
Chandrapur News fire Crackers राष्ट्रीय हरित लवादाने सर्वाधिक प्रदूषण असलेल्या शहरात फटाक्यांना बंदी घालण्याचे निर्देश दिले. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेनेही हवेची गुणवत्ता लक्षात घेवून मध्यम श्रेणीतील पर्यावरणपुरक फटाके उडविण्यास मुभा दिली. ...
सध्या युवकांपुढील मोठे आव्हान नोकरीचे आहे. काहींनी खासगी तसेच इतरत्र नोकरी मिळविली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यांनाही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षण घेतल्यामुळे अनेक बेरोजगार इतर कामे करायचे धाडस दाखवित नाही. ...
कोरोना काळाने तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बॅकस्टेज हरहुन्नरी कलावंतांच्या ठणकत्या वेदना पुन्हा गहिरे झाल्या. कुणी चहाची टपरी चालवितो. कुणी मटनमासे विकतो तर कुणी मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतो. ...
राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात नेहमीच कोळशाचा धुर उडतोे. ...
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६ हजार ९४७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत १४ हजार १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या दोन हजार ६७० बाधितांवर उपचार सुरू आहे. ...