बुलडाणा जिल्ह्यात अवघ्या दोन महीन्यात ४६ अपघातात ३१ ठार झाले आहेत. ...
जलंब येथे विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर पकडून त्यांच्याकडून प्रत्येकी ६ हजार २00 असा एकूण २४ हजार ८00 रुपये दंड वसूल. ...
देऊळगावराजा चिखली मार्गावर प्रवासी घेऊन जाणार्या अँपेला एसटी बसने धडक दिल्याने आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. ...
वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वन्यजीवांची प्रगणना काल बुद्धपौर्णिमेच्या रात्री करण्यात आली आहे. ...
महिलांवरील गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणार्या खाकी वर्दीवाल्यांकडून निरपराध महिलांवर होणारा अत्याचार मानवी हक्क आयोगाने चव्हाट्यावर आणून फटकारले आहे. ...
एसटीडी बुथकडे मोबाईलमुळे कोणी फिरकत नसून ते पूर्णपणे ओस पडले आहेत. ...
सोयाबीन बियाण्याच्या वाढत्या किंमती व मिळालेला भाव यामधील तफावत पाहता कपाशी पिकाकडे शेतकर्यांचा कल असेल ...
साखरखेर्डा परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली ...
छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुलडाणा शहरात धर्मविर आखाड्याच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
बुध्द जयंती निमित्त बुलडाणा शहर व परिसरात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले ...