बनावट कागदपत्रे तयार करुन शेतीची खरेदी केल्याप्रकरणी तत्कालीन दुय्यम निबंधकासह १५ जणांवर गुन्हा दाखल ...
मुक्ताईनगरहून मलकापूरकडे येत असलेल्या मोटारसायकलीस ट्रकने दिलेल्या जबर धडकेत मोटारसायकलीवरील दोघे सख्खेभाऊ जागीच ठार झाले. ...
एसटी आणि ४0७ च्या अपघातात आठ जण जखमी, चार गंभीर ...
२४ फेर्यांमध्ये होणार्या मतमोजणीची सुरुवात टपाली मतदानाने होणार आहे. ...
एकत्र कुटुंब पद्धती लयास गेली; मात्र आजही अशी काही कुटुंब आहेत की ज्यांचे ३२ सदस्य एकाच छताखाली राहतात. ...
मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्यासह चार जखमी ...
आरोपींना १९ मेपर्यंत पोलिस कोठडी ...
कोणतीही शासकीय परवानगी नसताना ज्ञानगंगा नदीपात्रात वीटभट्टय़ा लागत आहेत. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यावर्षीसाठी जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. ...
तालुका उप-अधिक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे चालत असून कार्यालयात १५ कर्मचारी कार्यरत असताना १२ मे रोजी १३ शिपाई गैरहजर असल्याची बाब त्रस्त शेतकर्यांनी निदर्शनास आणून दिली. ...