पूर्णा नदी ते गोळेगाव जाणार्या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी गोळेगाव ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाची सांगता आज आश्वासनाने सांगता करण्यात आली. ...
युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त १२ मे रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज मराठा पाटील सामाजिक सभागृहात मराठा पाटील युवक समितीच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये दहा टक्कयांनी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्यातील नर्सरीतील प्रवेशासाठी तब्बल २0 हजार रुपए डोनेशन मोजावे लागत आहे. ...
मेहकर ते अंत्री देशमुख या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून, या मार्गावर काही ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे. ...