लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला! - Marathi News | 38 passengers lost their heartbeat! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अन ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला!

नांदुरा- बुलडाणा आगाराची धाड-जळगाव जामोद ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदुऱ्याजवळील येरळी गावाजवळ मार्गाच्या कडेला उतरली. ...

एसबीआयच्या खात्यातून तीस हजार लंपास - Marathi News | Thirty thousand laps from SBI's account | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसबीआयच्या खात्यातून तीस हजार लंपास

मलकापूर पांग्रा- अबेंवाडी येथील संजय दतात्रय बोंद्रे यांच्या एसबिआय शाखा मलकापूर पांग्राच्या खात्यातून ११ एप्रिल रोजी ३० हजार रूपये अज्ञात व्यक्तीने ने काढून घेतल्याचे गुरूवारी निदर्शनास आले. ...

नागरिक पितात झºयातील दुषित पाणी - Marathi News | Infectious water in urban areas | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नागरिक पितात झºयातील दुषित पाणी

ग्रामीणभागात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. ...

भेंडवळची घटमांडणी उद्या - Marathi News | Thursday's downfall | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भेंडवळची घटमांडणी उद्या

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय्यतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करण्यात येणार आहे. ...

३९१ कृषिमित्र करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन - Marathi News | 391 Guidance for farmers to farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३९१ कृषिमित्र करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खरीप हंगामाची तयारी : कृषी विस्तार, पेरणीसाठी जनजागृती करणार! ...

काँंग्रेसच्या केंद्रीय सचिवपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती - Marathi News | Harshavardhan Sapkal appointed as the Central Secretary of the Congress | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काँंग्रेसच्या केंद्रीय सचिवपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती

बुलडाणा : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

हगणदरीत जाणाऱ्यांची ‘सायंकाळ’ही होणार वाईट! - Marathi News | Those who go for autumn will be 'evening' too bad! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हगणदरीत जाणाऱ्यांची ‘सायंकाळ’ही होणार वाईट!

खामगाव: शहरातील उघड्यावरील हगणदरीला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने कठोर पावलं उचलल्या जात आहेत. ...

बोहल्यावर चढण्याआधीच तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide even before climbing | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोहल्यावर चढण्याआधीच तरुणाची आत्महत्या

शारा : येथील शिक्षक मुकुंदा लिंबाजी लहाने यांचा मुलगा सिद्धार्थ लहाने याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली. ...

एक हजार नागरिकांना विंचू दंश - Marathi News | One thousand citizens scorpion bite | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एक हजार नागरिकांना विंचू दंश

वर्षभरातील घटना : ग्रामीण भागात धोका जास्त ...