मोताळा: संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात १ जूनपासून शेतकरी संपावर असून, दुसऱ्या दिवशी शेतकरी संपाचे पडसाद मोताळा तालुक्यातही उमटले. ...
अमडापूर : स्थानिक वार्ड क्र.६ मध्ये एका जणाला काही लोकांनी घरात कोंडून मारहाण केली. शिवाय त्यांच्या खिशातील १० हजार रुपये लंपास केल्याची घटना ३१ मे रोजी रात्री घडली. ...
डोणगाव : येथून जवळच असलेल्या ग्राम मादणी येथे २ जून रोजी दुपारी आग लागून त्यामध्ये दोन घरे जळून खाक झाले. आगीमध्ये अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
खामगाव : येथील सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू व प्रसूती कक्षात महिलांचे मोबाइलवर शुटिंग काढून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
अमडापूर : येथील एका २३ वर्षीय विवाहितेवर जबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत २३ वर्षीय विवाहित महिलेने १ जून रोजी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. ...