लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहूमताअभावी सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला - Marathi News | The non-confidence motion on the Sarpanch was frozen due to non-existentialism | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बहूमताअभावी सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला

सिंदखेडराजा : गोरेगाव येथील सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदार यांच्या समक्ष तहसिल कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता ब ...

१४३ गावाचा कारभार केवळ ४९ विज कर्मचाºयांवर  - Marathi News | Only 143 villages are deployed in the workforce | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१४३ गावाचा कारभार केवळ ४९ विज कर्मचाºयांवर 

मेहकर : मेहकर उपविभाग विज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाले आहेत. परंतु मेहकर विज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचाºयांच्या जागा र ...

तहसिलदारवर कारवाईसाठी उपोषण सुरु - Marathi News | Initiating fast for action against Tehsildar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तहसिलदारवर कारवाईसाठी उपोषण सुरु

मेहकर : ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी दरम्यान तहसिलदार संतोष काकडे यांनी उद्धट वागणूक दिल्यामुळे त्यांचेवर कारवाईसाठी असोसिएशन आॅफ स्मॉल अ‍ॅण्ड मेडीअम न्युजपेपरर्स आॅफ इंडियाचे तालुका उपाध्यक्ष अशोक शेजुळ हे २३ आॅक्टोबर पासून स्थानिक तहसिल कार्यालयासमो ...

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक! - Marathi News | Shivsena aggressor on farmers' issues! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक!

खामगाव :  शेतमालाची हमी भावाने खरेदी करावी, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी घाटाखालील विविध तालुक्यात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली. भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करुन मागण्यांचे निवेदन अधिकार्‍यांना देण्यात आले. ...

शेतरस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी - Marathi News | The two groups clash of the farm road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतरस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

खामगाव: शेताच्या रस्त्याच्या वादातून गोंधनापूर व खामगाव येथील रहिवासी असलेल्या दोन गटामध्ये कंझारा शिवारात हाणामारी झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून ८ जणां ...

शिवसेनेचे जिल्हाभर ठिय्या आंदोलन - Marathi News | Shiv Sena's district-level stir | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेनेचे जिल्हाभर ठिय्या आंदोलन

बुलडाणा:  शेतकर्‍यांच्या घरात आलेला माल शासकीय  हमीभावपेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शे तकरी वर्ग अडचणीत सापडला असून, ही एक प्रकारची शे तकर्‍यांची लूट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे  कमी दराने शेतीमाल खरेदी करणार्‍य ...

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a youthful rape | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संग्रामपूर: तालुक्यातील वकाणा येथील ३२ वर्षीय युवकाने  भिलखेड शिवारातील एका शेतकर्‍याच्या विहिरीत गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी  उघडकीस आली. ...

थ्रेेशरमध्ये हात गेल्याने युवक गंभीर - Marathi News | Young man seriously injured in a thresher | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थ्रेेशरमध्ये हात गेल्याने युवक गंभीर

किनगावराजा: थ्रेशरमधून सोयाबीन काढणीचे काम सुरू अस ताना येथील एका युवकाचा हात मशीनमध्ये गेल्याने तो गंभीर  जखमी झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली. ...

कास्ट्राइबचे कृष्णा इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Castro has filed an FIR against Krishna Ingale | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कास्ट्राइबचे कृष्णा इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपळगाव राजा: वसाडी येथील एका ३५ वर्षीय दलित  महिलेच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब संघटनेचे  अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्यावर पिंपळगावर राजा पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे. तर कृष्णा इंगळे हे फरार झाले असून, पिं पळगाव राजा पोलीस त्यांचा ...