बुलडाणा : घटती शेती उत्पादकता व सिंचनाचा प्रश्न पाहता जमिनीच्या पोतानुसार शेतकर्यांना पीकपेरणी करता यावी, या दृष्टिकोणातून राज्यात राबविण्यात येणार्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ९२ हजार ३८८ मातीच्या नमुन्यांची तपासणी ...
मेहकर : मेहकर उपविभाग वीज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे; परंतु मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचार्यांच्या जागा ...
किनगावराजा : ऐन दिवाळीच्या सुरुवातीला गावात नळाच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला व बसस्थानक ते पोलीस स्टेशन हा गावातील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, या रस्त्यावरील नाल्या गाळाने भरल्यामुळे या नाल्यातून पाणी हे या रोडवर येत असल्यामुळे रोडला खड्डे ...
देळगावराजा : कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळीने जावयावर काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी गिरोली बु. येथे घडली. जावई राजू किसन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
खामगाव: हमालीचे दर कमी केल्याच्या कारणावरून येथील रेल्वे धक्क्यावरील माथाडी कामगार आणि हमाली व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंत्राटदारांमध्ये वाद सुरू असून, कामगारांनी मागील आठ-नऊ दिवसांपासून रेल्वे धक्क्यावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
सिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमता ...
मानोरा : कारंजा ते मानोरा रोडवरील भोयणी फाट्याजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी २४ आॅक्टोबर रोजी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. ...
बुलडाणा : सरकार मस्त व जनता त्रस्त अशी स्थिती सध्या देशात, राज्यात व जिल्ह्यात झालेली आहे. जनतेचा आक्रोश सरकारी दरबारी दाबला जात आहे, हाच आक्रोश शिवसेना बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात हजारो लोकांनी मो ...
रुईखेड मायंबा : परिसरातील साखळी येथे दोन शेतक-यांच्या सोयाबीन सुडीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचे बोलल्या जात आहे. ...