लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
न्यायालयाच्या आदेशानंतरही शिक्षक बडतर्फ! - Marathi News | Teacher's order despite the order of the court! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :न्यायालयाच्या आदेशानंतरही शिक्षक बडतर्फ!

अकोला : जातपडताळणी समितीकडून जातवैधतेचा निर्णय लागेपर्यंत उर्दू माध्यमांच्या दोन शिक्षकांना ९0 टक्के वेतनावर सेवेत ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २६ सप्टेंबर रोजी दिल्यानंतरही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामाम ...

सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत! - Marathi News | Troublesome technical problems in irrigation well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत!

बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा ...

कापूस बोनस प्रश्नावर मंत्रिमंडळात चर्चा करू - खोत - Marathi News | Let us talk about cotton bonuses in cabinet - Khot | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापूस बोनस प्रश्नावर मंत्रिमंडळात चर्चा करू - खोत

बुलडाणा :  राज्यभरात कापूस पणन महासंघांतर्गत ६0 खरेदी केंद्र सुरू झाली असून, राज्यातील कापूस उत्पादकांना बोनस देण्याच्या मुद्यावर प्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती कृषी तथा फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी ...

न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत जोडली!  - Marathi News | Fake copy of court order added! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत जोडली! 

मलकापूर : पदमान्यता प्रकरणात न्यायालय आदेशाची खोटी व बनावट प्रत जोडल्याचे आढळून आल्याप्रकरणी शहरातील मासुमिया उर्दू शिक्षण संस्थेंतर्गत झेड.ए. उर्दू हायस्कलूच्या दोन शिक्षकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांना ३0 ऑक्टोबरला अटक केली असून, मंगळवा ...

दहावीचा विद्यार्थी बुलडाण्यातून बेपत्ता - Marathi News | Class 10 student missing from Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहावीचा विद्यार्थी बुलडाण्यातून बेपत्ता

बुलडाणा : दहाव्या वर्गात शिकत असलेल्या मिर्झानगरमधील काझी फैजानोद्दीन काझी नदीमोद्दीन हा मुलगा शिकवणी वर्गाला जात असताना बेपत्ता झाला आहे.याप्रकरणी बुलडाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, त्याचा शोध सध्या बुलडाणा पोलीस घेत आहेत. १६ वर्षीय काझी ...

बोगस पपई रोपांमुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान - Marathi News | Loss of millions of farmers due to bogus Papaya plants | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोगस पपई रोपांमुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्‍यांनी तायवान पपईची लागवड केली खरी; परंतु बोगस व निकृष्ट दर्जाच्या पपई रोपांमुळे दोघांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. ...

एक हजार किमी रस्ते होणार खड्डेमुक्त! - Marathi News | One thousand km roads will be free! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एक हजार किमी रस्ते होणार खड्डेमुक्त!

बुलडाणा : जिल्ह्यातील बुलडाणा सार्वजनिक बांधकाम  विभागांतर्गत येत असलेल्या दीड हजार किलोमीटर लांबीच्या रस् त्यांपैकी १३00 किमी लांबीचे रस्ते खड्डेमुक्त तथा अन्य दुरुस् तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.  ...

उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of uradi, munga, soybean procurement center | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन

बुलडाणा  : बळीराजा बदलत्या हवामान चक्रामुळे संकटात  आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस् िथती निर्माण झाली आहे. ऐन पीक बहरण्याच्या काळात पाऊस ये त नाही आणि पक्वतेच्या काळात जास्त पडतो. या परिस्थितीमुळे  बळीराजा हवालदिल आहे. अशा संकटसमयी ...

४८ तासांत दोन अस्वलांचा मृत्यू! - Marathi News | Two bears die in 48 hours! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :४८ तासांत दोन अस्वलांचा मृत्यू!

संग्रामपूर : तालुक्यातील करमोडा शिवारातील एका शेतकर्‍याच्या  शेतातील विहिरीत मृतावस्थेत अस्वल आढळून आल्याची घटना  ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १0 वाजेदरम्यान उघडकीस आली, तर  ३१ ऑक्टोबर रोजीच टुनकी शिवारातसुद्धा दुसर्‍या अस्वलाचा  मृत्यू झाला होता. दोन दिवस ...