बुलडाणा : १ नोव्हेंबर २00५ नंतर सेवेत रुजू होणार्या कर्मचार्यांसाठी डीसीपीएस योजना लागू करुन जुनी पेन्शन योजना बंद केल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन ह क्क संघटनेच्या कर्मचार्यांनी बुधवारी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालय ...
बुलडाणा : राज्यातील महसूल विभागांतर्गत पदपुनर्रचनेसंदर्भात दोन वर्षांपूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसतानाच जिल्हाधिकारी कार्यालय तथा महसूल शाखेंतर्गत जिल्ह्यात जवळपास ११८ अधिकारी, कर्मचार्यांची पदे रिक्त असल् ...
मेहकर : तालुक्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी पंचायत समिती स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. डिसेंबर २०१७ च्या अखेरपर्यंत संपूर्ण मेहकर तालुका हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...
बुलडाणा : दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषांचा जिल्ह्याला फटका बसला आहे. त्यातच सुधारित पैसेवारीही ६४ पैसे आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ही पैसेवारी जाहीर करण्यात आली. ...
सिंदखेडराजा : शहरातील सोमवार पेठ बाजारगल्लीमध्ये घराच्या बांधकामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना विखुरलेल्या स्वरुपात ब्रिटिशकालीन एक रुपयांची चांदीची २५८ नाणी ३१ ऑक्टोबरला सापडली आहेत. ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या पाच लाख ५४ हजार ४४५ शिधापत्रिकांपैकी एक लाखावर शिधापत्रिका बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २00५ ते २0११ या कालावधीत जिल्ह्यातील ८५ हजार शिधापत्रिका बोगस ठरल्या होत्या. ...
नांदुरा : वडनेर भोलजीनजीक नांदुरा -मलकापूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोथळी येथील ३२ वर्षीय नितीनकुमार सातव (पाटील) यांचा मृत्यू झाला. ३0 ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. ...
शेगाव : विदर्भ पंढरी संतनगरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या मंदिरात कार्तिक एकादशी सोहळा ३१ ऑक्टोबरला श्रींच्या पालखी नगर परिक्रमेसह व कीर्तन प्रवचनद्वारे साजरा करण्यात आला. ...
मलकापूर : नाकाबंदी दरम्यान ओमनी गाडीतून दोन लाख रुपयांचा विमल गुटखा व केसरयुक्त तंबाखूचा माल पकडून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दसरखेड एमआयडीसी पाेिलसांनी पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर दसरखेडनजीक ३0 ...
धाड : काळा बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार्या रेशनचा तांदूळ पकडल्याची कारवाई धाड पोलिसांनी २९ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या वरुड रंगाप्पा येथील बसथांब्यावर केली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून ४0 हजार रुपयांच् ...