बुलडाणा : रासायनिक खत विक्रेत्यांना खते विक्री करण्यासाठी ई-पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशीनचा वापर करणे १ नोव्हेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांतर्गत ७२२ ई-पॉस मशीन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रासायनिक खताच्या साठेबाजीवर चाप बसणार ...
मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्यात आले आहेत; मात्र उर्वरित तथा सुटलेल्या प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्याविषयीची अधिसूचना प्रकाशित झाली असताना प्रत्यक्षात लाभ नाही. अर्थात त्यादृष्टीने प् ...
बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरु करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. ...
बुलडाणा : राज्यातील महसूल विभागातंर्गत पदपुनर्रचनेसंदर्भात दोन वर्षापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसतानाच जिल्हाधिकारी कार्यालय तथा महसूल शाखेतंर्गत जिल्ह्यात जवळपास ११८ अधिकारी, कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याची म ...
पिंपळगाव सैलानी: सैलानी ढासाळवाडी तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोंडोली येथील कृष्णा काशिनाथ गिरनारे (३0) हा तलावामध्ये बुडाला होता. त्याला शोधण्यासाठी बुलडाणा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दिवसभर शोध घेतला होत ...
खामगाव: भाजपाच्या सत्ता स्थापनेला ३१ ऑक्टोबर २0१७ रोजी ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सरकारने दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ३0 ऑक्टोबर रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अध ...
बुलडाणा: इयत्ता दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या मार्फत घेण्यात येणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ५ नोव्हेंबर रोजी होणार होती; मात्र काही तांत्रिक अडचणी व दिवाळीच्या सुटीचा कालावधी विचा ...
सिंदखेडराजा: महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली; मात्र सदर घोषणा फसवी ठरली. त्यामुळे शिवसेनेचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या आदेशावरून त्या घोषणेच्या अनुषंगाने शिवसेना शहर प्रमुख संजय मेहेत्रे य ...