लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे - Marathi News | The present government is insensitive - Manikrao Thakre | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे

काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली. ...

पाणीसाठय़ाचा अवैध वापर केल्यास होणार फौजदारी दाखल - Marathi News | In case of illegal use of water resources, criminal justice will be filed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीसाठय़ाचा अवैध वापर केल्यास होणार फौजदारी दाखल

जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस झाल्यामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा  निरंक आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी उपलब्ध  पाणीसाठय़ाचा अवैध वापर करणे, जलाशयालगत  बुडीत क्षेत्रात विहीर, बोअर घेऊ नये, अशा सूचना देण्यात  आल्या आहेत. ...

अंशदान नवृत्ती वेतन योजनेची कार्यवाही ठप्प - Marathi News | The action of the contribution pension scheme jumped | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंशदान नवृत्ती वेतन योजनेची कार्यवाही ठप्प

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षकांच्या पगारातून एकूण वेतनाच्या दहा टक्के कपात दरमहा  केली जात आहे;  परंतु शासनाने तेवढेच अंशदान त्यामध्ये जमा न  केल्याने शिक्षकांना याबाबतचे हिशेब अप्राप्त आहेत. त्यामुळे  संबंधित शिक्षकांमध्ये असंतोष निर्मा ...

देऊळगांवमही येथे कृषी पंप चोरणार्‍या टोळीस अटक; मुद्देमाल  जप्त - Marathi News | Ganges arrested in Dulgaonam; Mahalal seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगांवमही येथे कृषी पंप चोरणार्‍या टोळीस अटक; मुद्देमाल  जप्त

देऊळगांवमही / अंढेरा: शेतकर्‍यांचे कृषी पंप चोरणार्‍या टोळीस  एलसीबीच्या पथकाने २ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतली.  त्यांच्याकडून २७ कृषी पंप व ९ स्प्रिंकलर नोझेल सेट स्टॅण्डसह   ४ लाख १७ हजारांचा माल जप्त केला. ...

दहिगाव फाट्यावर रेशनचा २६ क्विंटल तांदूळ जप्त - Marathi News | Rice's 26 quintals of rice were seized on the Dahigaon fate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहिगाव फाट्यावर रेशनचा २६ क्विंटल तांदूळ जप्त

अमडापूर : चिखली तालुक्यातील दहिगाव फाट्यावर एका  बोलेरो पिक मध्ये रेशनचा काळाबाजारात विक्रीसाठी जात  असलेला २६ क्विंटल तांदूळ  दोन नोव्हेंबर रोजी पोलिसांनी जप्त  केला. ...

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक जळून खाक - Marathi News | Truck fire on Aurangabad-Nagpur highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक जळून खाक

अंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला  ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0  वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले  आहे. ...

‘मेहकर ग्रामीण’चा स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी प्रस्ताव - Marathi News | Proposal for an independent village panchayat of 'Mehkar Grameen' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मेहकर ग्रामीण’चा स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी प्रस्ताव

नवीन  मेहकर ग्रामीणची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी, यासाठी  पंचायत समिती स्तरावरून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून, लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत अस् ितत्वात येणार असल्याचे संकेत गटविकास अधिकारी आर.पी. पवार यांनी दिले ...

पिंप्री गवळी येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a minor daughter's lewd at Pimpri Gawli | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिंप्री गवळी येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना तालुक्यातील पिंप्री गवळी येथे घडली. पायल  दिलीपसिंग पवार (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. तिने  गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी छपरीतील छताच्या लोखंडी  अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत् ...

खामगाव येथील उप माहिती कार्यालय दोन दिवसांपासून बंद! - Marathi News | Khamgaon sub-information office closed for two days! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव येथील उप माहिती कार्यालय दोन दिवसांपासून बंद!

खामगाव: येथील उपमाहिती कार्यालयाला लागलेले ‘बेशिस्ती’चे ग्रहण दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केल्या जात आहेत.  शासकीय सुटी नसतानाही कार्यालय दोन दिवस बंद असल्याचा प्रकार उजेडात  या आठवड्यात उघडकीस आला. ...