लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराजा अग्रसेन खासगी बाजार समितीच्या अनागोंदीची चौकशी करा! - Marathi News | Inquire about the chaos of Kingfisher Private Market Committee! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराजा अग्रसेन खासगी बाजार समितीच्या अनागोंदीची चौकशी करा!

महाराजा अग्रसेन खासगी बाजार समितीमध्ये अनागोंदी कारभार होत असल्याने, तसेच शे तकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या बाजार समितीत अनागोंदी कारभाराची चौकशी करावी व खासगी बाजाराचे लायसन्स रद्द करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांन ...

तेल्हारा जलाशयातील लाखो लिटर पाणी गेले वाया ! - Marathi News | Millions of liters of water in the district of Telhara were wasted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तेल्हारा जलाशयातील लाखो लिटर पाणी गेले वाया !

तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पिके धोक्यात आली असून,  दोषी कर्मचार्‍यांवर  कारवाई करण्यात यावी, अश ...

विद्युत ग्राहकांची महावितरण कार्यालयावर धडक! - Marathi News | Power Distribution Company! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्युत ग्राहकांची महावितरण कार्यालयावर धडक!

मेहकर : वीज सुरु करण्याबाबत मागणी करूनही  काहीच उपयोग न झाल्याने नगरपालिकेचे आरोग्य सभापती  मनोज जाधव यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर  रोजी शेकडो विद्युत  ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन वीज  अधिकार्‍यांना तत्काळ वीज सुरु  करण्याची मागणी क ...

मलकापुरात शिवसेनेचा चक्का जाम! - Marathi News | Shiv Sena's flyover at Malkapur! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापुरात शिवसेनेचा चक्का जाम!

मलकापूर : शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...

सध्याचे सरकार फसवे - राहुल बोंद्रे यांचा आरोप  - Marathi News | The current government is fraudulent - Rahul Bondre's allegation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सध्याचे सरकार फसवे - राहुल बोंद्रे यांचा आरोप 

चांडोळ: सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार हे नागरिक व शेतकर्‍यांसाठी फसवे, खोटे आश्‍वासन देणारे सरकार आहे, असे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी इरला येथे सभेत केले.  ...

नमामी गंगे अभियानातून जिल्हाभरात जलक्रांती  होणार : माळी - Marathi News | Narmi Gange Abhiyan will get Jal Kranti in the district: Mali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नमामी गंगे अभियानातून जिल्हाभरात जलक्रांती  होणार : माळी

बुलढाणा : नदी, नाले ओढ्यांची साफसफाई, स्वच्छता तसेच भविष्यातील नदीजोड प्रकल्प अभियान गावपातळीवर राबविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, राज्यात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. ...

मोताळा येथे पार पडली शालेय पोषण आहार योजना कर्मचा-यांची बैठक - Marathi News | Meetings of School Nutrition Diet Plan Employees at Motala | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोताळा येथे पार पडली शालेय पोषण आहार योजना कर्मचा-यांची बैठक

मोताळा (बुलढाणा): बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ  यांच्या उपस्थितीत मोताळा तालुका शालेय पोषण आहार योजना कर्मचारी, स्वयंपाकी तथा मदतनिस यांची बैठक मोताळा पंचायत समिती सभागृहात शनिवारी पार पडली.  ...

‘शैक्षणिक प्रगती साधून कुप्रथांचा त्याग करावा -  जयकुमार रावळ - Marathi News | 'With academic progress, you should give up the wrong thing - Jayakumar Rawal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘शैक्षणिक प्रगती साधून कुप्रथांचा त्याग करावा -  जयकुमार रावळ

हुंड्यासारखी कुप्रथाही समाजाने मोडीत काढायला हवी, असे  आवाहन पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री ना. जयकुमार रावळ यांनी येथे केले.  ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर फेकले सोयाबीन, कापूस - Marathi News | Soyabean, cotton, thrown at the gate of District Collectorate Office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर फेकले सोयाबीन, कापूस

त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वा त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सोयाबीन व का पूस रस्त्यावर फेकून आंदोलन केले. स्वाभिमानीने अचानक  केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच तारांबळ ...