लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे वाढली साखरखेर्डा परिसरातील भूजल पातळी - Marathi News | ground water level in the sakharkherda area was increased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे वाढली साखरखेर्डा परिसरातील भूजल पातळी

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम ...

अमडापूर ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Demand to inquire about the administration of Amadapur Gram Panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमडापूर ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनानंतर मिळाले साखळी ग्रामवासीयांना ‘ट्रान्सफॉर्मर’ - Marathi News | After the movement of 'Swabhimani', villagers get the 'Transfarmer' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘स्वाभिमानी’च्या आंदोलनानंतर मिळाले साखळी ग्रामवासीयांना ‘ट्रान्सफॉर्मर’

साखळी येथील गावकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात महावितरण गाठून आंदोलन केले. याची दखल घेत अधिकाºयांनी ट्रान्सफार्मर गावकºयांच्या हवाली करुन दिला. ...

यवतमाळातून जप्त केलेली कागदपत्रे आज बुलडाण्यात आणणार! - Marathi News | Yavatmal will be handed over to the bullets! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :यवतमाळातून जप्त केलेली कागदपत्रे आज बुलडाण्यात आणणार!

जिगाव प्रकल्पाचे काम मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट कागदपत्रे मिळवून देत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यापक स्तरावर शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, यवतमाळ येथून जप्त केलेली कागदपत्रे मंगळवारी य ...

उप माहिती कार्यालयातील एका कर्मचार्‍यावर निलंबनाची टांगती तलवार! - Marathi News | Suspension sword on an employee in the sub-information office! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उप माहिती कार्यालयातील एका कर्मचार्‍यावर निलंबनाची टांगती तलवार!

खामगाव: येथील  उप माहिती कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, यापैकी एका कर्मचार्‍यावर निलंबनाची टांगती तलवार कायम असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...

ग्रामपंचायतींना मिळणार कामगिरीवर आधारित निधी! - Marathi News | Gram Panchayats get fund based on performance! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामपंचायतींना मिळणार कामगिरीवर आधारित निधी!

बुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. ...

पद्मावती चित्रपटावर बंदीसाठी मोर्चा - Marathi News | Front for ban on Padmavati film | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पद्मावती चित्रपटावर बंदीसाठी मोर्चा

बुलडाणा: महाराणी पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करून या चित्रपटावर बंदी आणावी, या मागणीसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

अमडापुरात एक लाखाचा गांजा जप्त - Marathi News | One lacquer ganja seized in Amadapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमडापुरात एक लाखाचा गांजा जप्त

अमडापूर: येथून जवळच असलेल्या चिखली रोड पेठ गावाजवळ काही व्यक्ती गांजा आणून विक्री करीत  असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणेदार विक्रांत पाटील  आणि त्यांच्या सहकार्‍यांनी छापा मारून पेठनजीक ३0 किलो गांजा जप्त केला. एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाल ...

सिंदखेडराजात तीन वर्षात भरपूर विकास कामे - संजय राठोड - Marathi News | Sanjay Rathod has been doing a lot of development work in Sindhkhedra during three years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजात तीन वर्षात भरपूर विकास कामे - संजय राठोड

पोहरादेवीच्या विकास आराखड्यासाठी १00 एकर क्षेत्रावर ९0  कोटी रुपये शासनाने मंजूर केले. ‘शिवसेनेला साथ द्या, आम्ही  विकासात्मक कामे करू’, असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय राठोड  यांनी केले. ...