बुलडाणा : जिल्हा मास्टर्स अॅथेलेटिक्स असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मास्टर्स (प्रौढ) अॅथेलेटिक्स स्पर्धा १२ नोव्हेंबर २०१७ रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या. त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३४ खेळाडूंची निवड करण् ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
मानव विकास निर्देशांकाच्या दृष्टीने राज्यात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सहा महिन्यात उपजत व नवजात अशा ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, असे असले तरी २0१४ च्या तुलनेत या आकडेवारीत निम्मी घट झाली आहे. ...
मोताळा : मोताळा तालुक्यातील खरबडी येथे स्थळासाठी आलेल्या वर पक्षाच्या व्यक्तींच्या वाहनाचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातामध्ये कारमधील एक जण जागीच ठार झाला तर सात जण जखमी झाले आहेत. ...
बुलडाणा: गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ या योजनेस जिल्ह्यातून भरघोस प्र ितसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी आपली नामांकने दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सरपंचांना गौरविणारा जिल्ह्यातील हा पहिला ...
जळगाव जामोद: आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा मिटविण्यासाठी एका कोरड्या विहिरीत प्रेत टाकून त्यावर पालापाचोळा व माती लोटून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील आसलगाव श ...