शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात् ...
विहीर बांधकामाचा धनादेश काढून देण्यासाठी २0 हजार रुपयाची लाच मागणार्या खामगाव तालुक्यातील कंचनपूरच्या ग्रामसेवकाविरुद्ध लाचलुचपत विभागाने सोमवारी गुन्हा दाखल केला. ...
जमिनीखालील पाण्याची पातळी खालावलेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या चिखली तालुक्यातील मेरा फाटा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून येणार्या काळात टंचाईग्रस्त ...
मोताळा : युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चौघा आरोपींना सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...
संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. ...
यादीतील तब्बल ९६ महिला लाभार्थी व ८ विद्यार्थिनींना सदरचे साहित्य हे चिखली येथून वितरित न होता लोणार, मेहकर, सिं.राजा व दे.राजा येथील गोडाउनमधून पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना हे साहित्य मिळविण्यासाठी करावा लागणार्या खर्चाच्या तुलनेत थ ...
अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील ७२ वर्षीय रुक्मिणाबाई मिसाळ या वृद्धेस तिचा मुलगा आणि सुनेने बेदम मारहाण केली. ...
ई-डिस्टीक आणि ई-ऑफिस संकल्पनेच्या दिशेने बुलडाणा जिल्ह्याने वाटचाल सुरू केली असून ई-म्युटेशन कार्यक्रमातंर्गंत मालमत्तांपैकी बहुतांश मालमत्तांचे सातबारे आता संगणकीकृत झाले आहे. ...
लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातील शेतकर्यांच्या शेतीमालाला अद्यापही हमीभाव मिळत नसल्याने व पिकाच्या करारावर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर रब्बीच्या पेरणीची जुळवाजुळव करताना शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे ...
बुलडाणा : स्वयंरोजगार उभारण्याकरीता मुद्रा बँक योजना अत्यंत विश्वसनीय योजना आहे. या योजनेतून किशोर व तरूण या वयोगटात कर्ज देण्यात येते. अनेक तरूण स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँकाकडून कर्ज मिळण्यासाठी धडपड करीत असतात. मुद्रा बँक योजना त्यांच्यासाठी उपयुक ...