मलकापूर: शहरातील मोकळ्य़ा जागा हय़ा ओपन बार बनल्याचे दिसून ये त आहे. यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
तीन ते चार वर्षांपासून ग्राहकांची कामे प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करू, मात्र चुकी च्या कामासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश शिवसेना आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले. ...
लोणार: बोरखेडी धरणातून बेकायदा पाण्याचा उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशीत करताच शाखाधिकारी एन. ए. बळी यांनी थेट बोरखेडी धरण गाठून आठ नोव्हेंबरला पाहणी केली. परंतू बेकायदा पाणी उपशाप्रकरणी त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे ...
धामणगाव बढे - मोताळा मार्गावर सहकार विद्यामंदिरानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने धामनगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवार ...
खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण कंपनीच्या पथकातील दोन अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. ...
बुलडाणा : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याच्या दिशेने जिल्हा केंद्रीय सहकारी बँक कसोशीने प्रयत्न करीत असतानाच शेतकरी कर्जमाफीचाही बँकेला मोठा फायदा होणार आहे. ...
गावे हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी ही एकट्या ग्रामसवेकांचीच नाही तर यामध्ये महसूल व कृषी विभागासह पोलिस प्रशासनावर याची जबाबदारी असताना हागणदारीमुक्तीसाठी ग्रामसेवकांवर अन्यायकारक सक्ती असल्याने ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेशचंद्र वानखेडे यांच्याविरूध्द शासनाने किंवा जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कुठलीही कार्यवाही न केल्याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाने निम्मी रक्कम ३ आठवड्यात जमा करण्याचे आदेश नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती भूषण धर्मा ...
चिखली : येथील साई मेडीकलमध्ये नोकरीवर असलेल्या दोन युवकांनी बिलांमध्ये खोडतोड करून ९५ हजार ७२६ रूपयांची अफरातफर केल्याने चिखली पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची ...