बुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन केले आहे. ...
मलकापूर: महाराणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीस्तव हिंदू जागरण समितीचा मोर्चा १८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. ...
बुलडाणा: पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आले असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ...
शेतकर्यांना फवारणीचे प्रात्यक्षीक करून दाखविण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकार्यांनी हिवरा आश्रम शिवारात जावून तूर पिकाची पाहणी करून शेतकर्यांना करटकनाशक फवारणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. ...
‘दशक्रिया’ या नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रसारित होत आहे. या चित्रपटात ब्राह्मण समाज व ब्राह्मण, पुरोहितांची निंदा करण्यात आली आहे. याचा श्री भगवान परशुराम प्रतिष्ठान, मेहकर व मारवाडी ब्राह्मण समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. ...
खामगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावित कामास विरोध दर्शवित काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी काही व्यापार्यांनी केली आहे. याबाबत कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना निवेदन देण्यात आले आहे. ...
डोणगाव हे राज्य महामार्गावरील व घाटबोरी वनपरिक्षेत्रात असणारे गाव असून, या ठिकाणी लकडी कटाईच्या तीन आरामशीन आहेत. या गावाच्या परिसरात एकेकाळी घनदाट वृक्ष होते; पण गत काही वर्षांपासून जोमाने वृक्ष कटाई सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष हो ...
साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. ...
बुलडाणा : जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी सकारात्मक व उच्चविचार अंगीकारावे, स्वत:च्या प्रगती सोबतच देशाच्या व समाजाच्या विकासाकरीता कार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले. ...
हिवरा आश्रम : क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघात येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. ...