सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिष ...
विदर्भाचे प्रवेशद्वारी मलकापूर येथे अलिकडच्या काळात अवैधरित्या गॅसकिट रोपणाचा व्यवसाय चांगलाच बोकाळलाय. पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च त्यामुळे तीनचाकी व दुचाकी वाहनधारक त्याकडे सुमार वळल्याच दिसत आहे. ...
कायमस्वरुपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी लोणार तालुक्यातील उदनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये २० नोव्हेंबर रोजी शाळा भरवली. दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लगोलग या शाळेला शिक्षक देण्याचे आदेश प्रा ...
लोणार : दोन दिवसापूर्वी शहरातील एका क्लिनीकमध्ये अल्पवयीन मुलीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुलीची ६0 वर्षीय आई लताबाई पन्नाशा भोसले आणि डॉ. सुभाष पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना २0 नोव्हेंबर रोजी अटक केली. ...
बुलडाणा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर झाली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. ...
बुलडाणा : नगर परिषद बुलडाणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगीसुध्दा आता आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून यापूर्वी लागणाºया वेळामध्ये वेळेची बचत होणार आहे. ...
शेगाव: तुमच्या लॉजमध्ये अवैध धंदे चालतात, आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून खंडणी मागणार्या अकोला आणि वाशिम जिल्हय़ातील चार तोतया पत्रकारांना शेगाव पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. ...
बुलडाणा जिल्हय़ातील पाटबंधारे विभागाचे सिंचन व्यवस्थापनच अडचणीत आलेले आहे. मोठय़ा, मध्यम आणि लहान अशा तब्बल १0५ प्रकल्पांचा कारभार पाहाव्या लागणार्या या विभागातील ५३ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. ...
वरवट बकाल: तालुक्यातील पातुर्डा बु. येथे २८ वर्षीय युवकाचा किडनीच्या आजाराने १८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव प्रमोद पांडुरंग बोपले (वय २८) असे आहे. ...