लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा पालिकेला स्वच्छतेचा ध्यास; अभियानात अग्रेसर! - Marathi News | Buldana municipality cleanliness; In the campaign! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा पालिकेला स्वच्छतेचा ध्यास; अभियानात अग्रेसर!

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील पोटेंशियल सिटी म्हणून  निवड झालेल्या बुलडाणा नगरपालिकेने देशपातळीवर प्रथम २५ शहरामध्ये  येण्यासाठी शहर हगणदरीमुक्त करण्यासह स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विविध उ पक्रम राबविणे सुरू केले असून, स्वच्छ भारत अभियानाचा ...

अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? - Marathi News | hey, where has been keep my Maharashtra state? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

तालुक्यातील अमडापूर येथील संतप्त शेतकर्‍यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपावर त्यांचेच अस्त्न उलटल्याचे दिसते. ...

घाटाखालील विविध तालुक्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव! - Marathi News | Bond larvae of Kapashera in the various talukas under the Ghata! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घाटाखालील विविध तालुक्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव!

घाटाखालील  विविध तालुक्यातील कपाशी पिकावर पांढरी माशी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव  आढळून आला आहे. तर वातावरणातील बदलामुळे तुरीचेही पीक संकटात सापडल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील कपाशी अधिक प्रभावित असल्याचे क्रॉपसॅपच्या पाहणीत आढळून आले. ...

श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सव गुरुवारपासून! - Marathi News | Sharangarh Balaji pragatdin Festival from Thursday! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सव गुरुवारपासून!

मेहकर येथील जगप्रसिद्ध श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सवाला २३  नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात विविध धार्मिक, कीर्तन, प्रवचनाचे  आयोजन करण्यात आले आहे. ...

जानेफळ येथे रंगले कबड्डीचे सामने; कापूसवाडीचा जय जगदंबा संघ प्रथम! - Marathi News | Kabaddi matches at the Janefal; Kapaswadi's Jai Jagadamba team first! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जानेफळ येथे रंगले कबड्डीचे सामने; कापूसवाडीचा जय जगदंबा संघ प्रथम!

शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा  २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक  औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी  संघाने पटकावला.  ...

डिडोळा येथे एचआयव्ही, एड्स मुक्त गाव मोहिमेला उत्फूर्त प्रतिसाद - Marathi News | A cheerful response to HIV, AIDS free village campaign in Didola | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डिडोळा येथे एचआयव्ही, एड्स मुक्त गाव मोहिमेला उत्फूर्त प्रतिसाद

मोताळा : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळा यांच्या वतीने एचआयव्ही, एड्स मुक्त गाव मोहिम अंतर्गत डिडोळा बु. या ठिकाणी एचआयव्ही, एड्स संपूर्ण मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. ...

पोटेंशियल सिटीमध्ये जिल्ह्यातील चार शहरांचा समावेश! - Marathi News | Potential City includes four cities in the district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोटेंशियल सिटीमध्ये जिल्ह्यातील चार शहरांचा समावेश!

जळगाव जामोद : केंद्र शासनाने देशातील चार हजार शहरांची निवड ही स्वच्छ  भारत अभियानासाठी पोटेंशियल सिटी म्हणून केली आहे. यात बुलडाणा जिल्ह्या तील जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा व लोणार या चार शहरांचा समावेश  करण्यात आला आहे. ...

व्हिजन डॉक्युमेंटनुसार ग्रामविकासाने घेतला वेग! - Marathi News | According to the Vision document, rural development has taken place! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्हिजन डॉक्युमेंटनुसार ग्रामविकासाने घेतला वेग!

जिल्ह्या तील ८६९ ग्रामपंचायतींनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले होते. या व्हिजन डॉ क्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत एकूण सात ह प्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींच्या ग्रामविकासाने ...

जिगाव निविदा घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरता जामीन  - Marathi News | Temporary suspension of executive engineers in Jigga Tender scam case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव निविदा घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरता जामीन 

खामगाव :  जिगाव प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या  कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना सोमवारी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर  केला. तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी असलेल्या आर.जी. मुंदडा यांच्या जामीन  अर्जावर २७ नोव्हेंबर रोजी सुना ...