लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाळू माफीयांना आवर घालण्यासाठी तहसीलदारांच्या पथकाला  मिळेना स्वतंत्र पोलीस पथकाची साथ - Marathi News | The Tehsildar's team not get help of an independent police squad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाळू माफीयांना आवर घालण्यासाठी तहसीलदारांच्या पथकाला  मिळेना स्वतंत्र पोलीस पथकाची साथ

बुलडाणा : रेती उत्खनन व वाहतूकीसाठी सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तराव ...

बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी - Marathi News | Oral health check-up of 3,65,000 people in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी

बुलडाणा :आरोग्य विभागामार्फत १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली असून या कालावधीत जिल्ह्यातील ३० वर्षावरील ३ लाख ६५ हजार ३९६ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात आली. ...

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिंचपूर ग्रामस्थांचे उपोषण  - Marathi News | Chinchpur villagers fasting in front of Buldana District Collectorate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिंचपूर ग्रामस्थांचे उपोषण 

बुलडाणा : खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील पाणलोट समितीमार्फत निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बाबुलाल लक्ष्मण राठोड व सैय्यद जमीर सैय्यद मलीक यांनी ३ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवा ...

बुलडाणा महावितरणच्या कार्यालयामध्ये  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana agitation at Buldana Mahavitaran's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा महावितरणच्या कार्यालयामध्ये  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

बुलडाणा  : कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  गुरूवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

मलकापूर : काळेगाव शिवारातील पूर्णेच्या पात्रातील रेती साठा जप्त! - Marathi News | Malkapur: Kalegaon Shivarara surna sutra deposits sati stocks! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : काळेगाव शिवारातील पूर्णेच्या पात्रातील रेती साठा जप्त!

मलकापूर : बोटीद्वारे अवैध उपसा उत्खनन केलेला दीड लाख रुपये किमतीचा ५0 ब्रास रेतीसाठा जप्त केल्याची कारवाई आज ४ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाच्या पथकाने मौजे काळेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्र परिसरात केली. ...

बुलडाणा : दुष्काळाच्या मुद्यावर जिल्ह्यात संभ्रम; राज्य शासनाच्या निर्देशाची प्रतीक्षा! - Marathi News | Buldana: Disturbance in the district on drought issue; Waiting for directions from the state government! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : दुष्काळाच्या मुद्यावर जिल्ह्यात संभ्रम; राज्य शासनाच्या निर्देशाची प्रतीक्षा!

बुलडाणा : केंद्र शासनाच्या दुष्काळ संहितेंतर्गत यावर्षी कृषी अधीक्षक कार्यालयाने नव्या निकषानुसार जिल्ह्यात दुष्काळी स्थिती नसल्याचा अहवाल ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यादरम्यान पुणे कृषी आयुक्तालयाला पाठविलेला असतानाच ३१ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील १ ...

खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे काम तत्काळ सुरू करा! - Marathi News | Start the work of Khamgaon-Jalna rail line immediately! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे काम तत्काळ सुरू करा!

बुलडाणा : खामगाव-जालना प्रलंबित रेल्वेमार्गाचे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा  महत्त्वपूर्ण रस्ता जवळपास १00 वर्षांपासून प्रलंब ...

बुलडाणा : एसटीच्या २ हजार ७७४ बसफेर्‍या सुरळीत! - Marathi News | Buldhana: 2 thousand 774 buses for ST buses! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : एसटीच्या २ हजार ७७४ बसफेर्‍या सुरळीत!

बुलडाणा : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने ३ जानेवारीला राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने  २ हजार ७७४ बसफेर्‍या रद्द केल्या होत्या. यामध्ये १ लाख ३८ हजार ७२९ कि.मी. अंतर रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे जवळपास ३६ ला ...

नांदुरा : दोन गटातील हाणामारी; ५0 जणांविरुद्ध गुन्हा; १२ अटकेत - Marathi News | Nandura: Two group clashes; Crime against 50 people; 12 arrest | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा : दोन गटातील हाणामारी; ५0 जणांविरुद्ध गुन्हा; १२ अटकेत

नांदुरा : अवैध रेती उपसा करणार्‍या रेती माफियांनी प्रातर्विधीस गेलेल्या तरुणीला हटकल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तब्बल पन्नास आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नो ...