लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Nashik tcs like incidents also took place in Axis Bank; Amruta Fadnavis's revelation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट

नागरिक विकास समितीतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी नारी वंदन अधिनियम महिला बुद्धिजिवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. ...

महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? - Marathi News | The Women's Reservation Bill was not passed and...! The government subsequently withdrew two other bills, including 'Delimitation'; what exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?

Women's Reservation Bill 2026 rejected: लोकसभेत २/३ बहुमताअभावी महिला आरक्षण संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळले गेले आहे. मुख्य विधेयक पडल्यामुळे सरकारने परिसीमन आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित इतर दोन बिलेही मागे घेतली आहेत. ...

नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य - Marathi News | Nashik TCS case: Suspected accused Nida Khan's husband taken into police custody from Mumbra; She had been living in Thane for 2 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य

Nashik TCS case: निदा खान गेल्या दोन महिन्यांपासून मुंब्रा येथील अमृतनगर भागात पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. ...

"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले?  - Marathi News | They followed an unconstitutional path India saw it INDIA stopped it What did Rahul Gandhi say after the defeat of the Women's Reservation Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 

यापूर्वी, लोकसभेत बोलताना, "महिलांच्या मागे लपून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा घाट घातला जात असून, संपूर्ण विरोधीपक्ष या विधेयकाच्या विरोधात असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. ...

होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार? - Marathi News | The Strait of Hormuz is open, oil and gas prices have collapsed! 'Good days' for India; Know what will become cheaper? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?

इराणने ४९ दिवसांच्या युद्धविरामानंतर होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी पुन्हा खुली केली आहे, यामुळे जागतिक ऊर्जा बाजारांना दिलासा मिळाला आहे. तेलाच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी आणि गॅसच्या किमती ८.५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. ...

मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... - Marathi News | Women's Reservation Bill defeated in Lok Sabha: First big blow to Modi government in 12 years! NDA women MPs protest in Parliament premises, from tomorrow... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...

Women's Reservation Bill defeated in Lok Sabha: लोकसभेत २/३ बहुमताअभावी महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक मंजूर होऊ शकले नाही. भाजप महिला खासदारांनी संसदेत आंदोलन सुरू केले असून उद्यापासून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ...

तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य - Marathi News | No support from the opposition, big blow to Modi government! Constitutional Amendment Bill rejected in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य

लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले आहे. विरोधकांनी या विधेयकाविरोधात मतदान केले असून हा मोदी सरकारला मोठा झटका मानला जातो. ...

मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले  - Marathi News | Lok Sabha Voting Live Big news! Women's Reservation Bill 2026 rejected in Lok Sabha; 211 MPs voted against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पास होऊ शकले नाही; मोदी सरकारला बहुमत मिळाले नाही

Women's Reservation Bill 2026 Voting Live: कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत महिला आरक्षण संविधान दुरुस्ती विधेयक मांडले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मतदानासाठी लॉबी रिकामी करण्याचे आदेश दिले होते. ...

भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Horrible... Horrible! Obscene photos, video clips; After Amravati, 19-year-old girl sexually assaulted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

Nagpur Crime news: अमरावतीमधील परतवाडा येथील लैंगिक अत्याचार आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणासारखीच घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. आरोपीने १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केले.  ...

अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट - Marathi News | Ayan says he acted within four walls 'with her consent', social media reveals; 'flat' is hotspot for debauchery | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट

Amravati Sexual abuse News Latest: अमरावती जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. एसआयटीने गुरुवारी कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटमध्ये जाऊन क्राईम सीन रिक्रिएट केला. ...

"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज' - Marathi News | will eat 2 kg of mutton What kind of meat do TMC people eat Himanta Biswa Sarma's 'Open Challenge' to Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'

"भाजप सत्तेत आली तर लोकांचे मांस-मच्छी खाणे बंद होईल," या ममता दीदींच्या आरोपाला त्यांनी थेट, कोण किती मांस खाऊ शकतो? याचीच स्पर्धा करण्याचेच चॅलेंज दिले. ...

"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | They are giving wrong figures Akhilesh Yadav taunted Amit Shah in the Lok Sabha What exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?

अमित शाह यांनी गाझियाबाद लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करत तिथे २८ लाख मतदार असल्याचे सांगितले. यावर अखिलेश यादव यांनी आक्षेप घेत, हे आकडे कोणत्या जनगणनेवर आधारित आहेत, असा सवाल केला? ...