बीड : प्रत्येकालाच आपले घरदार, आपला भाग स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. तर मग बिंंदुसरा नदी सुध्दा स्वच्छ व सुंदर असावी असे का वाटत नाही? महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था, जलसंधारण व स्वच्छतेसाठी श्रमदान व आर्थिक योगदान देत भाग घेतात. मग आपण आपल्या शहरा ...
बीड : येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ३४७१ शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली. बदल्यांचे आदेश प्राप्त करण्यापासून कार्यमुक्ती व रुजू होण्यासाठी शिक्षकांमध्ये धांदल उडाली होती. दरम्यान बदली प्रक्रियेआधी आॅनला ...
बीड : शहरातील पेठबीडमधील गांधीनगर भागात एकनाथ अण्णा मिटकरी (४७) यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला. परंतु खांद्याला जखम असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
बीडमधील मूल अदलाबदल प्रकरणातील ‘त्या’ बाळाचा आज फैसला होणार असल्याचे विश्वसनिय पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्या बाळाचे डिएनए रिपोर्ट पोलिसांच्या हाती पडणार आहेत. ...
बीडमध्ये उत्तर पत्रिकेच्या जळीत प्रकरणात विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनं गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे. ...
बीड जिल्ह्यातील बालमृत्यू दर शून्य व्हावा यासाठी आरोग्य विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. सोमवारी याचे जिल्हा रुग्णालयात उद्घाटन झाले. १५ दिवस कार्यक्रम व विविध माध्यमातून यावर जनजागृती केली जाणार आहे. ...
उपजीविका भागविण्यासाठी पैठणहून गेवराईला आलेल्या घिसाडी समाजातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी पळवून नेले. त्यानंतर गेवराई पोलिसांनी याप्रकरणाचा अवघ्या ४८ तासात छडा लावला. अपहृत मुलीची सुखरुप सुटका करण्याबरोबरच विष्णू ...
कच-यापासून शहराला कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी व त्यापासून विविध उपयोगी वस्तू वापरात आणण्याचे प्रयत्न होतआहेत. हाच धागा पकडून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, छत्तीसगड येथील अंबिकापूर हे गाव स्वच्छतेसाठी मॉडेलमधून पुढे आ ...
आता शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड होणार नाही. तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात चर्चाही झाली आहे. ...