आता उभारी कशी घेणार? उद्धवसेना आणि शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांना याबाबत विचारणा करताच त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आणखी ताकदीने काम करू, असे सांगितले. ...
मराठवाड्यात अजित पवार गटाकडे धनंजय मुंडे यांच्यासारखे आक्रमक आणि जनतेचा पाठिंबा असलेले नेतृत्व आहे. एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे अद्याप पक्षाचे मराठवाड्याचे नेतृत्व करू शकतील एवढे परिपक्व नाहीत. ...