लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

शनिवारी खचलेला पूल रविवारी दुपारी दुरूस्त केला अन् सायंकाळी पुन्हा वाहून गेला! - Marathi News | The bridge that collapsed on Saturday was repaired on Sunday afternoon and washed away again in the evening! | Latest beed News at Lokmat.com

बीड :शनिवारी खचलेला पूल रविवारी दुपारी दुरूस्त केला अन् सायंकाळी पुन्हा वाहून गेला!

पूल पुन्हा वाहून गेल्याने वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना - Marathi News | It's suffocating at home! 32 'Vaishnavis' are being harassed every day in the state, more incidents in cities than in rural areas | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक ...

बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पावर थरार; सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात ठार झाला कुख्यात गुन्हेगार - Marathi News | Thrill over windmill project in Beed; Notorious criminal killed in security guard's firing | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पावर थरार; सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात ठार झाला कुख्यात गुन्हेगार

लिंबागणेश परिसरातील घटना : चोरांनीही गोळीबार केल्याची चर्चा ...

बीड-अहिल्यानगर मार्ग कामाची आधीच संथगती, त्यात पर्यायी पूल खचल्याने वाहनधारकांची कोंडी - Marathi News | The Beed-Ahilyanagar highway is already slow, and motorists are facing a dilemma due to the collapse of the alternative bridge. | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड-अहिल्यानगर मार्ग कामाची आधीच संथगती, त्यात पर्यायी पूल खचल्याने वाहनधारकांची कोंडी

आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ...

काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं - Marathi News | Kaalratri! Two siblings die in their sleep due to snake bite, Koyal village shaken | Latest beed News at Lokmat.com

बीड :काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं

सर्पदंशाने दिले दुहेरी दुःख , मुंडे कुटुंबातील भावंडांचा एकाच वेळी मृत्यू ...

Beed: दरवाजा तोडून चोरटे घरात घुसले; धारदार शस्त्राच्या धाकावर लाखोंचे दागिने, रोकड लुटली - Marathi News | Beed: Thieves broke into a house by breaking the door; looted jewellery and cash worth lakhs at the threat of a sharp weapon | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: दरवाजा तोडून चोरटे घरात घुसले; धारदार शस्त्राच्या धाकावर लाखोंचे दागिने, रोकड लुटली

केज तालुक्यातील माळेगाव येथील घटना ...

बीड पोलिस अधीक्षकांचा दणका; जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्या, एलसीबीतून १५ काढले - Marathi News | Beed Police Superintendent's shock; 606 policemen transferred in the district, 15 removed from LCB | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिस अधीक्षकांचा दणका; जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्या, एलसीबीतून १५ काढले

विनंती बदल्या बाकी; चालक, अधिकाऱ्यांच्या पुढील आठवड्यात बदल्या ...

ठाण मांडलेल्या ११ तलाठ्यांना आष्टी तालुक्यातून बदला; आष्टी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - Marathi News | Replace 11 Talathis from Ashti taluka who were not transferred from 14 years; Ashti Tehsildar's letter to the Beed District Collector | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठाण मांडलेल्या ११ तलाठ्यांना आष्टी तालुक्यातून बदला; आष्टी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

तलाठ्यांसह काही कर्मचारी हे दीर्घकाळ एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच ते स्थानिक आहेत. यामुळे त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. ...

बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार - Marathi News | Windmill project in Beed is in the news again; Security guards open fire on thieves, one killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार

बीडमधील खळबळजनक घटना; पवनचक्की प्रकल्प परिसरात सुरक्षा रक्षक आणि चोरट्यांमध्ये झडप ...