लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
मस्तच! चावीशिवाय सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत किती? जाणून घ्या... - Marathi News | Crayon Envy keyless Electric scooter 160 kM range in single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मस्तच! चावीशिवाय सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत किती? जाणून घ्या...

छोट्या-मोठ्या कामांसाठी किंवा जवळच्या प्रवासासाठी एखादी स्कूटर असावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण सध्याचे पेट्रोलचे दर पाहता त्याऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी अनेकांचा कल वाढला आहे. ...

Lexus भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात क्रांती आणणार, 56 टक्के लक्झरी मार्केट कव्हर करण्याची तयारी! - Marathi News | lexus electric car lexus gears up to drive in evs consolidate sales infra in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Lexus भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात क्रांती आणणार, 56 टक्के लक्झरी मार्केट कव्हर करण्याची तयारी!

Lexus : सेल्फ-चार्जिंग हायब्रीड कारसाठी ओळखली जाणारी कंपनी आता बॅटरी इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी बाजारात आपला सध्याचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहे. ...

Car AC Care Tips: कारमध्ये व्हायचंय थंडगार तर 'या' गोष्टींवर नक्की करा विचार; AC कुलिंगच्या भन्नाट टिप्स - Marathi News | know about car ac care tips 7 simple ways to get best cooling from car ac know more tips and tricks | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कारमध्ये व्हायचंय थंडगार तर 'या' गोष्टींवर नक्की करा विचार; AC कुलिंगच्या भन्नाट टिप्स

Car AC Care Tips: या गोष्टींमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. ...

गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख! - Marathi News | cheapest electric car in the world storm r3 booking begins | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख!

पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडू लागले असून, आता लोक जास्त मायलेज असलेल्या वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. ...

Tata Altroz DCA 2022: जगात पहिली! टाटा अल्ट्रॉझमध्ये आली अत्याधुनिक गिअर सिस्टिम; ट्रेनमध्ये होतो वापर - Marathi News | Tata Altroz DCT 2022 automatic launched at Rs 8.10 lakh, worlds first car with planetary gearbox; Used in trains | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगात पहिली! टाटा अल्ट्रॉझमध्ये आली अत्याधुनिक गिअर सिस्टिम; ट्रेनमध्ये होतो वापर

Tata Altroz DCA world class features: बाहेरून टाटाने या कारमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. मात्र, आत मोठे बदल केलेले आहेत. टाटा अल्ट्रॉझमध्ये १.२ लीटर रेवट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ...

भारतात आणखी एक नवी आणि परवडणारी EV लॉन्च करणार MG Motors; जाणून घ्या खास गोष्टी... - Marathi News | MG Motors planning on releasing a new EV made for Indian buyers with low cost | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात आणखी एक नवी आणि परवडणारी EV लॉन्च करणार MG Motors; जाणून घ्या खास गोष्टी...

MG Motors भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. कंपनी यावर्षी नवीन ऑफर करू शकते. ...

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडले पाच लाखांना! - Marathi News | Five lakhs had to talk on mobile while driving! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडले पाच लाखांना!

नवीन कायद्यानुसार, दुचाकीवर तीन सीट व विना हेल्मेट या दोन्ही प्रकारात तर एक हजार रुपये दंडासह चालकाचे लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे. ...

'या' 5 हॅचबॅक कारची होतेय सर्वाधिक विक्री, चौथ्या कारची किंमत फक्त 3.25 लाख, मायलेजही दमदार - Marathi News | Maruti suzuki 5 best selling hatchback car in february swift Wagon R to celerio | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' 5 हॅचबॅक कारची होतेय सर्वाधिक विक्री, चौथ्या कारची किंमत फक्त 3.25 लाख, मायलेजही दमदार

हॅचबॅक कार सर्वच बाबतीत सर्वोत्तम असते. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीकडे सर्वाधिक मॉडेल्स आहेत... ...

Suzuki Motor to invest ₹126 Cr : जपानची कंपनी सुझुकी मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी भारतात 126 कोटींची गुंतवणूक करणार! - Marathi News | Japanese company Suzuki Motor to invest ₹126 Cr for electric vehicle production in India: Reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपानची कंपनी सुझुकी मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी भारतात 126 कोटींची गुंतवणूक करणार

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा हे शनिवारी भारत भेटीवर आले होते आणि यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...