लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुन्या कारमध्ये CNG किट फिट करायचाय; तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठं नुकसान - Marathi News | cng kit installation in old car inform car insurance policy may get impact rto rc book know detail | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जुन्या कारमध्ये CNG किट फिट करायचाय; तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठं नुकसान

वाहनाच्या नोंदणीपासून विम्यापर्यंत... पाहा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं आहे गरजेचं. ...

सिंगल चार्जमध्ये 190 किमी रेंज; किंमत पाहून खरेदी करण्याची इच्छा होईल - Marathi News | nij automotive launched accelero electric scooter in india with up to 190 km range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 190 किमी रेंज; किंमत पाहून खरेदी करण्याची इच्छा होईल

nij automotive launched accelero electric scooter in india : कंपनीने एक्‍सेलेरो प्लस (Asselero Plus) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरॅंग स्टाइल एलईडी इंडिकेटरसह खूपच आकर्षक दिसते. ...

गाडी चालवताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जर चुका केल्यात सतर जप्त होईल Driving Licence - Marathi News | know about important things to remember while driving if you break these traffic rules then your driving license will cancel | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :गाडी चालवताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जर चुका केल्यात सतर जप्त होईल ड्रायव्हिंग लायसन्स

मोटार वाहनांशी (Motor Vehicle) संबंधित नियम वेळोवेळी बदलत राहतात, त्यामुळे या नियमांची माहिती घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ...

चारचाकी महागल्या; युद्धामुळे सुट्या भागांचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम - Marathi News | Four-wheelers are expensive; Consequences of war disrupting supply of spare parts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारचाकी महागल्या; युद्धामुळे सुट्या भागांचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम

आलिशान कार निर्मात्या  मर्सिडीज-बेंझ कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ...

देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक SUV झाली महाग, जाणून घ्या नवीन किंमत... - Marathi News | tata nexon ev price hike best selling electric car price list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक SUV झाली महाग, जाणून घ्या नवीन किंमत...

Tata Nexon EV : देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) आणखी महाग झाली आहे. ...

Electric Car Charging: बाबो! दोन रुपयांत चार्ज होणार इलेक्ट्रीक कार; सर्वात स्वस्त आणि मोठी चार्जिंग स्टेशन उभारणार - Marathi News | Electric car to be charged at Rs. 2 per unite; cheapest and largest charging station will be built in Delhi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाबो! दोन रुपयांत चार्ज होणार इलेक्ट्रीक कार; सर्वात स्वस्त आणि मोठी चार्जिंग स्टेशन उभारणार

Electric Car Charging cheap:प्रदुषणाच्या मोठ्य़ा समस्येमुळे दिल्ली सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार या दिशेने सातत्याने काम करत आहे. ...

Ola च्या Electric Scooter ची किंमत वाढणार; नव्या अपडेटचीही कंपनीकडून घोषणा - Marathi News | information know about ola s1 pro two wheeler electric scooter price hike old price till 18 march holi bhavish aggarwal | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Ola च्या Electric Scooter ची किंमत वाढणार; नव्या अपडेटचीही कंपनीकडून घोषणा

ओलानं लाँच केलेल्या इलेक्ट्रीक स्कूटर्सना (Ola Electric Scooters) ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळली होती. ...

Ola Electric Scooter Buy Or Not: ओलाची स्कूटर घ्याल तर पुढची पाच-सहा वर्षे फेडत रहाल... पेट्रोल परवडतेय म्हणाल, जाणून घ्या गणित - Marathi News | Ola Electric Scooter S1 pro Buy Or Not: Ola S1 Pro calculation, Ola S1 Pro on road price in Pune,Mumbai, Maharashtra; ... you will say petrol is affordable | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाची स्कूटर घ्याल तर पुढची पाच-सहा वर्षे फेडत रहाल... पेट्रोल परवडतेय म्हणाल, हिशेब घाला

Ola Electric Scooter S1 pro Buy Or Not: ओलाची एस1 प्रो ही इलेक्ट्रीक स्कूटर आधीच्या ग्राहकांना 1.08 लाखांत महाराष्ट्रात, मुंबई, पुण्यात उपलब्ध होती. तर पेट्रोलच्या आघाडीच्या स्कूटर ८७ हजारांपासून ऑनरोड उपलब्ध आहेत. मग काय परवडते... घेण्याआधी व्यावहार ...

मार्च महिन्याच्या अखेरीस लाँच होणार 'या' 4 कार, जाणून घ्या फीचर्स - Marathi News | Four new car launch end of this month tata altroz maruti xl6 ertiga | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्च महिन्याच्या अखेरीस लाँच होणार 'या' 4 कार, जाणून घ्या फीचर्स

कार प्रेमींसाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे. वास्तविक, मारुतीनं अपडेटेड बलेनो कार देखील लाँच केली आहे ...