लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maruti च्या 'या' खास कारची बाजारात धूम! लाँचनंतर महिनाभरातच 50 हजार युनिट बुक - Marathi News | Maruti Suzuki Baleno Facelife 2022 booked 50000 within one month | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या 'या' खास कारची बाजारात धूम! लाँचनंतर महिनाभरातच 50 हजार युनिट बुक

मारुती बलेनो ही देशातील टॉप-5 बेस्ट सेलिंग कार्स पैकी एक आहे. ही कार लाँच होण्यापूर्वीच हिचे 25,000 युनिट बुक झाले होते. ...

Tata चं ठरलं! ‘या’ दिवशी लॉंच होणार नवीन Nexon EV; ४०० किमी रेंज अन् जास्त फिचर्स - Marathi News | tata motors new tata nexon ev 2022 to be launch in april month with 400 km range and attractive features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata चं ठरलं! ‘या’ दिवशी लॉंच होणार नवीन Nexon EV; ४०० किमी रेंज अन् जास्त फिचर्स

टाटा मोटर्स प्रचंड लोकप्रिय ठरलेली Tata Nexon EV नवीन स्वरुपात लॉंच करणार आहे. ...

५ मिनिटांमध्ये Electric Scooter होणार फुल चार्च; तंत्रज्ञानासाठी OLA ची 'या' कंपनीशी हातमिळवणी - Marathi News | ola electric invests in storedot for extremely fast charging technology charges 0 to 100 in 5 minutes | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :५ मिनिटांमध्ये Electric Scooter होणार फुल चार्च; तंत्रज्ञानासाठी OLA ची 'या' कंपनीशी हातमिळवणी

भारतातील आघाडीची इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रीकने (OLA Electric) इस्त्रायली बॅटरी तंत्रज्ञान कंपनी स्टोअरडॉटमध्ये गुंतवणूक केली आहे. ...

Video: फास्ट अँड फ्युरिअसलाही लाजवेल असा खतरनाक स्टंट! टेस्लाची कार ५० फूट हवेत झेपावली, पुढे... - Marathi News | Dangerous stunt video that will embarrass even the fast and furious! Tesla's car flew 50 feet in the air, next ... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फास्ट अँड फ्युरिअसलाही लाजवेल असा खतरनाक स्टंट! टेस्लाची कार ५० फूट हवेत झेपावली, पुढे...

Tesla car Stunt Video Viral: काही दिवसांपूर्वी टेस्लावर नाराज झालेल्या ग्राहकाने त्याची कार बॉम्ब लावून उडवून दिली होती. आता एका व्यक्तीने ही महागडी इलेक्ट्रीक कार हवेत उडविण्याचा कारनामा केला आहे. यानंतर जे झाले ते पाहून त्या व्यक्तीला जबरदस्त झटका ...

मस्क यांची टेस्ला कंपनी जाहिरातींवर किती खर्च करते? आकडा पाहून चक्रावून जाल - Marathi News | Tesla spending almost zero dollar on advertising elon musk tweets are enough for company | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मस्क यांची टेस्ला कंपनी जाहिरातींवर किती खर्च करते? आकडा पाहून चक्रावून जाल

बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जाहिरातींवरचा खर्च हा त्यांच्या एकूण उत्पादन खर्चाचा मोठा भाग असतो. ...

बाईक नाही, ही आहे दोन चाकांची कार; चालवायलाही झक्कास! देण्यात आल्या आहेत खास सुविधा - Marathi News | Adiva ad 200 bike look like car, know about it | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईक नाही, ही आहे दोन चाकांची कार; चालवायलाही झक्कास! देण्यात आल्या आहेत खास सुविधा

या बाईकला कंपनीकडून एक छतही देण्यात आले आहे. ते फोल्ड होऊन मागच्या डिक्कीतही बंद होते. ...

फटफटी! नेक्स्ट जनरेशन Royal Enfield bullet 350 येतेय, जाणून घ्या ५ खास गोष्टी...  - Marathi News | Royal enfield bullet 350 next generation launch soon know 5 expected feature | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फटफटी! नेक्स्ट जनरेशन Royal Enfield bullet 350 येतेय, जाणून घ्या ५ खास गोष्टी... 

Royal Enfield कंपनी नव्या मोटरसायकलवर काम करत आहे. नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 असं नव्या मोटरसायकलचं नाव असणार आहे. ...

भारतात लवकरच येणार Okhi90 स्कूटर; जाणून घ्या काय असतील खास फीचर्स? - Marathi News | Okinawa shares sneak peek at upcoming Okhi90 electric scooter ahead of launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लवकरच येणार Okhi90 स्कूटर; जाणून घ्या काय असतील खास फीचर्स?

Okinawa : कंपनीने स्कूटरचा नवा टीझर रिलीज केला आहे. स्कूटरच्या स्पाय शॉट्सवरून हे स्पष्ट होते की, Okhi90 काही मोठ्या चाकांसह येईल. ...

Tata Motors Hikes Prices : टाटा मोटर्सनेही वाहनांच्या किमती वाढवल्या; 1 एप्रिलपासून लागू होणार - Marathi News | tata motors hikes its vehicles prices from 1st april 2022 due to rise in input costs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सनेही वाहनांच्या किमती वाढवल्या; 1 एप्रिलपासून लागू होणार

Tata Motors Hikes Prices : कंपनी व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीनुसार 2 ते 2.50 टक्क्यांनी किमती वाढवणार आहे, असे टाटा मोटर्सने (Tata Motors) म्हटले आहे.  ...