सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सिआम) च्या आकडेवारीनुसार, पॅसेंजर वाहन्यांच्या सेगमेंटमध्ये 42 टक्क्यांनी वाढ होऊन 3,74,986 युनिटचे निर्यात झाले. ...
Maruti Suzuki EV: सध्या टाटाने ईव्ही मार्केट बऱ्यापैकी ताब्यात घेतले आहे. मारुतीला सीएनजी मार्केट आपलेसे वाटू लागलेले असताना टाटाने दोन कार बाजारात आणल्या आहेत. अल्ट्रूझ, पंच देखील आता इलेक्ट्रीकमध्ये आणण्यात येणार आहे. ...
Ola S1 Pro Electric Scooter After Accident: ओलाचे सीईओ काही दिवसांपूर्वीच ही ओला एस १ प्रो स्कूटर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाखविण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी त्यांनी गडकरींना आपले भविष्यातील प्लॅन सांगितले. त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशी ...
कंपनीनं आपल्या गाड्यांच्या हेल्थ चेकअप कॅम्पेनअंतर्गत हा निर्णय घेतला असून बॅटरीत कोणत्याही प्रकारचा दोष आढळला तर ते त्वरित ठीक करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. ...
Second Hand SUV Cars : महिंद्रा ग्रुपची कंपनी महिंद्रा फर्स्ट चॉईसच्या वेबसाइटवर 16 एप्रिलला या कार दिसून येत आहेत. दरम्यान, महिंद्रा फर्स्ट चॉइस वापरलेल्या कारचा व्यवसाय करते. ...
Tata To Ford Second Time: टाटा मोटर्स सध्याच्या घडीला ईव्ही कार या नॅनोच्या प्रकल्पात बनवित आहे. टाटा नॅनो फेल गेल्याने त्या प्लांटचा वापर इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी करण्यात येत आहे. परंतू आता मागणी वाढू लागली आहे. ...