लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

राज्यात अपहरणाचा सर्वाधिक दर नागपुरात; तीन वर्षांपासून सातत्याने प्रकरणांत वाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात अपहरणाचा सर्वाधिक दर नागपुरात; तीन वर्षांपासून सातत्याने प्रकरणांत वाढ

८६ टक्के प्रकरणे सोडविण्यात पोलिसांना यश ...

दोन दिवसांत दारुवर दीड लाख उधळले, नशेत त्याचे ६ लाख पळविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसांत दारुवर दीड लाख उधळले, नशेत त्याचे ६ लाख पळविले

त्यांनी दुसऱ्या दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. ...

दुर्दैवी... महिला अत्याचाराचा राज्यातील सर्वाधिक दर नागपुरात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्दैवी... महिला अत्याचाराचा राज्यातील सर्वाधिक दर नागपुरात

देशात चौथ्या स्थानी : अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, महिला-मुली असुरक्षित ...

उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे नेते संघस्थानी; सरकार्यवाहांच्या उपस्थितीत बैठक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे नेते संघस्थानी; सरकार्यवाहांच्या उपस्थितीत बैठक

विशेष म्हणजे राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच भाजपचे नेते एकत्रितपणे संघस्थानी पोहोचले आहेत. ...

मेडिकलचा डॉक्टर फसला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात; ब्लॅकमेल करून घातला १.७५ लाखांना गंडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलचा डॉक्टर फसला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात; ब्लॅकमेल करून घातला १.७५ लाखांना गंडा

संबंधित २६ वर्षीय डॉक्टर मेडिकलमध्ये असताना त्याला फेसबुकवर पायल नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू झाली. तरुणीने डॉक्टरला भुरळ घातली. ...

संभाजी ब्रिगेडसोबत युती हा उद्धव ठाकरेंचा फुसका बार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संभाजी ब्रिगेडसोबत युती हा उद्धव ठाकरेंचा फुसका बार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ज्या पद्धतीने सरकार चालविले, त्यांना त्याच पद्धतीचे सहकारी भेटतील, असा चिमटादेखील बावनकुळे यांनी काढला. ...

स्वातंत्र्यसूर्य: गांधीजींचा उपवास अन् बापूजींसाठी केलेली प्रतीक्षा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वातंत्र्यसूर्य: गांधीजींचा उपवास अन् बापूजींसाठी केलेली प्रतीक्षा

१९४२ चा काळ स्वातंत्र्यलढ्याला वेगळी दिशा देणारा ठरला. संपूर्ण देशाचे लक्ष महात्मा गांधीवर केंद्रित झाले होते. ...

उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक

नाव सारखे असल्याचा फायदा घेत उचलले सहा लाखांचे कर्ज ...