लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
'कॉपी'साठी खेड्याकडे चला; पुणे-मुंबईच्या विद्यार्थ्यांचे 'पासिंग'च्या हमीने बीड जिल्ह्यात प्रवेश - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'कॉपी'साठी खेड्याकडे चला; पुणे-मुंबईच्या विद्यार्थ्यांचे 'पासिंग'च्या हमीने बीड जिल्ह्यात प्रवेश

परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी दुप्पट - तिप्पट शुल्क उकळले जात असून, त्या बदल्यात त्यांना 'पास' होण्याची १०० टक्के खात्री दिली जात आहे. ...

१७ लाखांत आरोग्यसेवक पदाचा 'बोगस' बाजार; बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :१७ लाखांत आरोग्यसेवक पदाचा 'बोगस' बाजार; बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश

आरोग्य विभागात बोगस नियुक्ती पत्रांचा धुमाकूळ; लाखाेंचा गंडा घालणारे रॅकेट सक्रिय ...

'बीडची बारामती होण्यापूर्वीच दादा गेले...'; आठवणी सांगताना आमदार पंडित ढसाढसा रडले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बीडची बारामती होण्यापूर्वीच दादा गेले...'; आठवणी सांगताना आमदार पंडित ढसाढसा रडले

गुरुद्वारामधील कार्यक्रमात पगडी घातलेल्या दादांसोबत काढलेला शेवटचा फोटो हीच आता त्यांच्या आयुष्याची मोठी आठवण उरली आहे. ...

बीड जिल्हा रुग्णालयात झोळी करून आणलेल्या वृद्धेची तपासणी नाकारली; कर्मचारी गायब - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात झोळी करून आणलेल्या वृद्धेची तपासणी नाकारली; कर्मचारी गायब

जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार : डॉक्टर, कर्मचारी वेळेआधीच जात असल्याने रुग्णांचे हाल ...

मुंडे परिवाराचे जुळले, ठाकरे, पवारांची जवळीक; आता बीडमध्ये 'क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार? - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे परिवाराचे जुळले, ठाकरे, पवारांची जवळीक; आता बीडमध्ये 'क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार?

सत्तेसाठी नात्यांची गणिते जुळवण्याची आता बीडमध्ये क्षीरसागरांना संधी ...

Beed: पाठीवर दप्तर अन् चेहऱ्यावर हास्य; अत्याचार पीडिता पुन्हा शाळेत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: पाठीवर दप्तर अन् चेहऱ्यावर हास्य; अत्याचार पीडिता पुन्हा शाळेत

विधी सेवा प्राधिकरणाचा आधार; आई-वडिलांच्या मनातील भीती दूर ...

बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात

Fire in Beed's 'Sahyadri Devrai': बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सह्याद्री देवराई' प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ...

बीड नगरपरिषदेत राजकीय पेच; क्षीरसागर बंधू एकत्र येणार की पंडित क्षीरसागरांची मदत घेणार? - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड नगरपरिषदेत राजकीय पेच; क्षीरसागर बंधू एकत्र येणार की पंडित क्षीरसागरांची मदत घेणार?

बीड नगरपालिकेत सत्तेच्या बहुमतासाठी पेच कायम; अजित पवार गटाने नगराध्यक्षपद खिशात घातले खरे, मात्र ५२ सदस्यीय सभागृहात सत्तेच्या मॅजिक फिगरपर्यंत (बहुमतापर्यंत) पोहोचताना दमछाक होणार. ...