लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात इमारतीवर रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात इमारतीवर रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-२ गोलमैदान परिसरातील हिरापन्ना इमारत असून इमारतीवर रविवारी मध्यरात्री एका तरुणाने रॉकेटचा बॉक्स हातात धरून रॉकेट इमारतीच्या दिशेने सोडले. ...

उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुखासह ९ जणांवर गुन्हे; मशाल मोर्चेत अपशब्द काढल्याबाबत कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुखासह ९ जणांवर गुन्हे; मशाल मोर्चेत अपशब्द काढल्याबाबत कारवाई

शाखा प्रमुख सागर कांबळे याला अटक केली असून चौकशीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली.  ...

उल्हासनगरातील बालगृहातील अपंग व मुखबधिर मुलांची दिवाळी गोड - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरातील बालगृहातील अपंग व मुखबधिर मुलांची दिवाळी गोड

शहरातील शासकीय बालगृहातील दिव्यांग मुला सोबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दिवाळी साजरी केली ...

"उल्हासनगरातील धोकादायक इमारत पुनर्बांधणीचे परिपत्रक तयार, दिवाळीत मिळणार गोड बातमी" - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"उल्हासनगरातील धोकादायक इमारत पुनर्बांधणीचे परिपत्रक तयार, दिवाळीत मिळणार गोड बातमी"

उल्हासनगरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश शासनाने काढूनही काही तांत्रिक तुटीमुळे अध्यादेशची काम ठप्प पडले. तसेच धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून स्लॅब पडून अनेकांचा जीव गेला आहे. ...

उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाने काढला मशाल मोर्चा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाने काढला मशाल मोर्चा

उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन येथून शुक्रवारी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाने मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. ...

अखेर उल्हासनगरातील महिला निरीक्षणगृहातील विद्युत पुरवठा पूर्ववत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर उल्हासनगरातील महिला निरीक्षणगृहातील विद्युत पुरवठा पूर्ववत 

उल्हासनगर कॅम्प नं-५ तहसील कार्यालय मागे महिला बाल-कल्याण विभागचे महिला सुधारगृह कार्यरत आहे. ...

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागाचा कारभार ठप्प - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागाचा कारभार ठप्प

बांधकाम परवान्यासाठी ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन प्रक्रिया सुरू करण्याची मागणी ...

उल्हासनगरात व्यापारी व फेरीवाले आमने सामने; आमदार आयलानी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात व्यापारी व फेरीवाले आमने सामने; आमदार आयलानी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

उल्हासनगरातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्यातील वादामुळे आमदार आयलानीनी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  ...