लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई

अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिले आहे. ...

 उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या, उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या, उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे

 उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या झाल्या असून उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे यांची निवड झाली आहे.  ...

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील धोकादायक इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी, गुन्हा दाखल

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून महापालिकेने धोकादायक इमारती सुरक्षाचा उपाय म्हणून सील केल्या आहेत. ...

उल्हासनगरात पार पडली सायक्लोथॉन स्पर्धा; महापालिका आयुक्तासह अनेकांचा स्पर्धेत भाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पार पडली सायक्लोथॉन स्पर्धा; महापालिका आयुक्तासह अनेकांचा स्पर्धेत भाग

रविवारी सकाळी ७ वाजता शांतीनगर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पासून सायक्लोथॉन स्पर्धेची सुरवात झाली. ...

उल्हासनगरचे विद्रुपीकरण करणाऱ्या पोस्टर्सवर कारवाई, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरचे विद्रुपीकरण करणाऱ्या पोस्टर्सवर कारवाई, गुन्हा दाखल

उल्हासनगरातील विविध भागात विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स व जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. ...

उल्हासनगरात काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन

उल्हासनगर : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी नेताजी चौकात आंदोलन ... ...

उल्हासनगरात जुन्या रागातून तलवारीने हल्ला; 8 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात जुन्या रागातून तलवारीने हल्ला; 8 जणांवर गुन्हा दाखल

उल्हासनगर माणेरेगाव येथील सागर भोईर याचे आकाश, आशिष, सुशील भोईर व बादल वर्मा यांच्या सोबत काही कारणास्तव वाद झाला होता. ...

नेवाळीत रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलाचा मृत्यू, ठेकेदार व साईड व्यवस्थापकावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नेवाळीत रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलाचा मृत्यू, ठेकेदार व साईड व्यवस्थापकावर गुन्हा दाखल 

याप्रकरणी संतप्त नागरिकांनी रस्तारोखो आंदोलन करून कारवाईची मागणी केल्यावर, हिललाईन पोलिसांनी कामाचा ठेकेदार किशोर मसुरकर व साईड व्यवस्थापक संतोष पिलगर यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...