लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजू हिंगे

कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप

राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत ...

हिमाचलमध्ये सत्ता काँग्रेसने मिळवली, पण चालवणे अवघड; विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिमाचलमध्ये सत्ता काँग्रेसने मिळवली, पण चालवणे अवघड; विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांची टीका

काँगेसने हिमाचलमध्ये दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने जनतेत आक्रोश निर्माण झाला, अशी परिस्थिती महाराष्ट्र येऊ नये ...

२०१९ मध्ये जनतेची युतीला साथ; उद्धव ठाकरेंच्या स्वार्थामुळे वेगळीच राजकीय परिस्थिती - प्रमोद सावंत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०१९ मध्ये जनतेची युतीला साथ; उद्धव ठाकरेंच्या स्वार्थामुळे वेगळीच राजकीय परिस्थिती - प्रमोद सावंत

महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर एक वर्षात महाराष्ट्र - गोवा महामार्ग तयार होईल ...

Hadapsar Vidhan Sabha: हडपसरमध्ये महायुती अन् मनसेचा उमेदवार जाहीर; आघाडी अजूनही निवांत, लढत तिरंगी होणार? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hadapsar Vidhan Sabha: हडपसरमध्ये महायुती अन् मनसेचा उमेदवार जाहीर; आघाडी अजूनही निवांत, लढत तिरंगी होणार?

मागील निवडणुकीत एकदा शिवसेना, एकदा भाजप, एकदा राष्ट्रवादी हडपसर मतदारसंघात सातत्याने बदल झाल्याचे दिसून आले आहे ...

Pune Metro: शुक्रवारी मेट्रो सुरु न केल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन; पुणे काँग्रेसचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: शुक्रवारी मेट्रो सुरु न केल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन; पुणे काँग्रेसचा इशारा

राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा ...

अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन

राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून वाहनांसाठी खुला केला जाणार ...

Save Trees: पुण्याच्या पेठांमध्ये झाडांचे प्रमाण कमी; उपनगरात सर्वाधिक, जाणून घ्या झाडांची आकडेवारी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Save Trees: पुण्याच्या पेठांमध्ये झाडांचे प्रमाण कमी; उपनगरात सर्वाधिक, जाणून घ्या झाडांची आकडेवारी

शहरात सर्वाधिक हिरवळीचा भाग सहकारनगर, धनकवडी असून, सर्वाधिक कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहे ...

Pune Municipal Corporation: पुण्यात पूरपरिस्थिती! महापालिकेचे अधिकारी बसूनच, नियुक्ती होऊनही कामाचा विभाग ठरेना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुण्यात पूरपरिस्थिती! महापालिकेचे अधिकारी बसूनच, नियुक्ती होऊनही कामाचा विभाग ठरेना

पुणे महापालिकेमध्ये रिक्त असलेल्या पदावर राज्यसरकारकडुन चार उपायुक्त आले आहेत, मात्र त्यांच्या कामाचा विभाग अजून ठरला नाही ...