नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
विदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकरी लाखो टन धानाचे उत्पादन दरवर्षी घेतात. ...
राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह यांना दिले आहेत. ...
पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना हल्लेखोरांना तात्काळ अटक करून तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ...
शेतकऱ्यांना मिळणार सिंचन सुविधा - सुधीर मुनगंटीवार ...
सध्या ऊन इतकं तापत आहे की अंगाची लाही लाही होत आहे. याला वन्यप्राणीही अपवाद नाही. ...
Chandrapur News सुटीनिमित्त गावी आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान वैभव दशरथ वाघमारे याची प्रकृती ढासळत जाऊन उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. ...
संतोष रावत यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे ...