लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रदीप भाकरे

‘वो सिर्फ मेरी है’ म्हणत मित्राच्या गळ्यावर वार! प्रेमाचा त्रिकोण; नेलकटरचा वापर, प्रेयसीसह तिघेही विशीत, गु्न्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘वो सिर्फ मेरी है’ म्हणत मित्राच्या गळ्यावर वार! प्रेमाचा त्रिकोण; नेलकटरचा वापर, प्रेयसीसह तिघेही विशीत, गु्न्हा दाखल

ती माझी क्रश आहे, हे माहित असतानाही तू तिच्यावर प्रेमाचे जाळे का टाकतो आहेस, तिचा पाठलाग बंद कर, असे बजावत मित्रानेच मित्राच्या गळ्यावर वार केल्याची खळबळजनक घटना येथे घडली. ...

Amravati | धक्कादायक! तोंडात दडवलं ब्लेडचे पाते, कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Amravati | धक्कादायक! तोंडात दडवलं ब्लेडचे पाते, कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात भोगतोय जन्मठेपेची शिक्षा ...

तोतया लवाद अधिकाऱ्याविरोधात उभा ठाकला जीम ट्रेनर; फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तोतया लवाद अधिकाऱ्याविरोधात उभा ठाकला जीम ट्रेनर; फसवणुकीचा गुन्हा दाखल

केस चालविण्यासाठी घेतली रक्कम, अमरावतीमध्ये थाटले होते समांतर न्यायालय ...

मुलाचा डीएनए जुळला अन् आईचा मारेकरी गवसला! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलाचा डीएनए जुळला अन् आईचा मारेकरी गवसला!

अकोटच्या महिलेची मेळघाटच्या जंगलात हत्या; आरोपीला अटक ...

२ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया; शहरात ४१ तर, ग्रामीणमध्ये १९७ पदे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया; शहरात ४१ तर, ग्रामीणमध्ये १९७ पदे

२ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता पासून येथील पोलीस मुख्यालयस्थित कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...

पोलिसांना मारहाण, वाहनावर दगडफेक; एपीआयवर उगारला चाकू - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसांना मारहाण, वाहनावर दगडफेक; एपीआयवर उगारला चाकू

चांगापूर फाट्याजवळची घटना : आरोपींच्या पाठीराख्यांचा प्रताप, तिघांना अटक ...

मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू; महिनाभरानंतर खुनाचा गुन्हा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू; महिनाभरानंतर खुनाचा गुन्हा

शिराळा येथील घटना : आरोपीला अटक  ...

इर्विनच्या लिपिकाला मारहाण; आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्विनच्या लिपिकाला मारहाण; आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी

आरोपीविरूद्ध शासकीय कामकाजात अडथळा, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा ...