Crime News : घटनेची माहिती मिळताच डीएसपी संजय कुमार गावात पोहोचले आणि प्रकरणाची माहिती घेतली. सुरक्षेसाठी गावात पोलिस तैनात आहेत. ...
Kangana Ranaut : मोहालीच्या झिरकपूर येथे राहणाऱ्या वकील हाकम सिंह यांनी या प्रकरणातील अभिनेत्री कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. ...
Drug Case : रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, रियाचा भाऊ शोविक आणि अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते. ...
Drugs Case : या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथकाने सबिना खान या महिला आरोपीला अटक केली. या ड्रग्जची किंमत ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
ED Summons : प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. ...
Extortion : नंतर तक्रारदार संदीप यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...
26/11 Terrorist Attack : राणा याला गुन्हेगार ठरवून भारताने फरार घोषित केले असून अमेरिकेने त्याला भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली आहे. ...
Rape And Murder : कोतवाली वृंदावनमध्ये वडिलांनी आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. ...