लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अर्जुन कपूरचं 'अँग्री' मीम इंटरनेटवर महाव्हायरल, नेमकी काय आहे यामागची गोष्ट? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरचं 'अँग्री' मीम इंटरनेटवर महाव्हायरल, नेमकी काय आहे यामागची गोष्ट?

अर्जुन कपूर व्हायरल मीममुळे चर्चेत आला आहे. ...

औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेने २७ सफाई कामगारांना दिली नियुक्तीपत्रे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेने २७ सफाई कामगारांना दिली नियुक्तीपत्रे

Ulhasnagar News: सन १९८७ ते १९९६ दरम्यान हंगामी सफाई कामगारा म्हणून काम केलेल्या पैकी २७ जणांना औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मंगळवारी नियुक्तीपत्रे दिली. ...

पालकमंत्र्यांकडून अवैध धंद्यांना पाठिंबा तर नाही ना..? अमरावतीत युवक काँग्रेसचा संतप्त सवाल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्र्यांकडून अवैध धंद्यांना पाठिंबा तर नाही ना..? अमरावतीत युवक काँग्रेसचा संतप्त सवाल

Amravati : 'त्या' हॉटेलमधील नाष्ट्याच्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात खळबळ ...

"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

मृणालचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने स्वत:ची तुलना बिपाशा बासूशी केली आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.  ...

'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. ...

ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो

Hydrogen train india photos: पर्यावरण पूरक रेल्वेच्या दिशेने भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला. हायड्रोजनवर चालणारे इंजिन तयार करण्यात आले असून, त्याची पहिली झलक रेल्वे मंत्रालयाकडून दाखवण्यात आली आहे. ...

ई पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन, रात्री नोंदणी करा अन्.... शेतकऱ्यांना आवाहन  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन, रात्री नोंदणी करा अन्.... शेतकऱ्यांना आवाहन 

Pik Pahanai : ई-पीक पाहणी ॲपवर (Digital crop Survey) जीओ टेंगिंग सुविधा असल्याने प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करावी लागते. ...

२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार

Anandamayi Bajaj: बजाज ग्रुपचे अध्यक्ष कुशाग्र बजाज यांची मुलगी आनंदमयी बजाज वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी कंपनीत मॅनेजर म्हणून रुजू झाली आहे. ...