लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Nagpur Crime: राजाखान उर्फ राजा अमरावती उर्फ सलीम खान (२१, बुलंद गेट समोर , मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळापासून आझादनगर, टेका नवी वस्ती येथे राहतो आहे. ...

"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त २५ टक्के करासह ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. २५ टक्के टॅरिफच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे.  ...

गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..."

Sameera Reddy : अलीकडेच समीरा रेड्डीने गोव्यातील तिच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही बदलांचाही उल्लेख केला आहे. ...

सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका

तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. ...

उल्हासनगर महापालिकेची पाणी बिल दरवाढ रद्द, आयलानी व कलानी समर्थक श्रेयासाठी पुढे सरसावले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर महापालिकेची पाणी बिल दरवाढ रद्द, आयलानी व कलानी समर्थक श्रेयासाठी पुढे सरसावले

उल्हासनगर महापालिकेने दुप्पट केलेली पाणी कर दरवाढ रद्द केल्याचे पत्र आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी प्रसिद्ध केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ...

महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी; निवृत्त पोलिस अधिकारी आंधळकर यांनी केले गंभीर आरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी; निवृत्त पोलिस अधिकारी आंधळकर यांनी केले गंभीर आरोप

शेट्टी त्या हत्तिणीसाठी कोल्हापूरकरांच्या भावना ओळखून वेगळेच बोलत आहेत, असे भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले. ...

उल्हासनगरात मनसेकडून रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात मनसेकडून रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण 

उल्हासनगर रस्त्यातील खड्ड्या विरोधात मनसेने बुधवारी दुपारी १ वाजता जवाहर हॉटेल समोरील रस्त्यावर आंदोलन करून खड्ड्यात वृक्षारोपण केले. ...

उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित!  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित! 

उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. ...