लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना 

स्वतः पोलिस ठाण्यात फोन करून दिली खुनाची कबुली ...

'बॉर्डर २'चं शूट संपवून दिलजीत दोसांझ पुन्हा 'नो एन्ट्री'त? स्क्रिप्टवरुन दिला होता नकार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २'चं शूट संपवून दिलजीत दोसांझ पुन्हा 'नो एन्ट्री'त? स्क्रिप्टवरुन दिला होता नकार

दिलजीत दोसांझने क्रिएटिव्ह डिफ्रन्समुळे 'नो एन्ट्री २' सोडला अशी अनेक महिन्यांपासून चर्चा होती. ...

"मुख्यमंत्री निधीच्या वितरणावर लक्ष ठेवता येणार नाही, पण..." : हायकोर्ट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री निधीच्या वितरणावर लक्ष ठेवता येणार नाही, पण..." : हायकोर्ट

माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागून जनतेला निधीच्या व्यवहारांची माहिती मिळू शकते, असेही मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. ...

मृत महिलेच्या अकाऊंटमध्ये आले अरबो रुपये! तुम्हीही वाचली 'ही' घटना? पण बँक म्हणते... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत महिलेच्या अकाऊंटमध्ये आले अरबो रुपये! तुम्हीही वाचली 'ही' घटना? पण बँक म्हणते...

एका मृत महिलेच्या अकाऊंटमध्ये अरबो रुपये आल्याची घटना चांगलीच चर्चेत आली होती. मात्र, बँकेने आता यावर खुलासा केला आहे. ...

लोकल-मेट्रोसोबत; रेल्वे स्थानकांचेही सर्वेक्षण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल-मेट्रोसोबत; रेल्वे स्थानकांचेही सर्वेक्षण

सतीश कुमार मुंबई दौऱ्यावर आले असून, त्यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयात बैठक घेतली. ...

'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार

विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असं वनतारा इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  ...

नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का

अनुरागने मधूकडे १५ लाखांची मागणी केली होती आणि ती पूर्ण न केल्यामुळे तिचा दररोज मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.  ...

पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी  बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला... ...